नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये ,जर तुम्ही कमी किंमतीत स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी धावून आली आहे. Oppo चा 108MP कॅमेरा फोन Oppo Reno 8T 5G हा Flipkart वर चांगल्या डीलसह उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही हा फोन फक्त ₹ 29,999 मध्ये खरेदी करू शकणारा आहात. चला तर मग जाणून घेऊया Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती…
Oppo Reno 8T 5G या स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.7 -इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळतो तसेच यामध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळते ज्यांचा 120Hz रिफ्रेश दर आहे आणि यात तुम्हाला 108MP + 8MP + 2MP मागील कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच 4,800mAh बॅटरी 67W जलद चार्जिंग बॅटरी मिळते.

Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन च्या ऑफर
– मूळ किंमत: ₹38,999
– फ्लिपकार्ट डील: 29,999
– एक्सचेंज ऑफर: ₹27,550 पर्यंत
Oppo Reno 8T 5G ची विशेषतः
Oppo Reno 8T 5G हा एक जबरदस्त असा स्मार्टफोन आहे जो कमी किमतीत अनेक उत्तम फीचर्स तुम्हाला देतो. त्याचा 108MP कॅमेरा, 6.7-इंचाचा डिस्प्ले आणि 67W फास्ट चार्जिंग यांसारख्या वैशिष्ट्यांनी लोकांना खूप मोठया प्रमाणात प्रभावित केले आहे. त्यामुळे हा फोन चांगलाच लोकप्रिय देखील झाला आहे.
Oppo Reno 8T 5G हा एक उत्तम स्मार्टफोन आहे जो कमी किमतीत अनेक उत्तम तुम्हाला फीचर्स देऊन जातो . या सुरू असणाऱ्या ऑफर अंतर्गत तुम्ही हा फोन अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करू शकणार आहात. त्यामुळे जर फोन घेण्याचा विचार करत असाल तर पटकन फ्लिपकार्टवर जा आणि हा फोन खरेदी करा.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.