• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Tuesday, June 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन्स, 108MP कॅमेरा आणि उत्कृष्ट डिझाईन असलेल्या स्मार्टफोनवर मिळत आहेत जबरदस्त सूट

Nandu Patil by Nandu Patil
18/09/2023
Reading Time: 1 min read
0

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये ,जर तुम्ही कमी किंमतीत स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल  तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी धावून  आली आहे.  Oppo चा 108MP कॅमेरा फोन Oppo Reno 8T 5G  हा Flipkart वर चांगल्या डीलसह उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  या ऑफर अंतर्गत तुम्ही हा फोन फक्त ₹ 29,999 मध्ये खरेदी करू शकणारा आहात. चला तर मग जाणून घेऊया Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती…

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

Oppo Reno 8T 5G या  स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन्स

या  स्मार्टफोन  मध्ये  तुम्हाला  6.7 -इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळतो तसेच यामध्ये तुम्हाला  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळते ज्यांचा  120Hz रिफ्रेश दर आहे आणि यात तुम्हाला  108MP + 8MP + 2MP मागील कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच  4,800mAh बॅटरी  67W जलद चार्जिंग बॅटरी मिळते.

Oppo Reno 8T 5G

Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन च्या ऑफर

– मूळ किंमत: ₹38,999

– फ्लिपकार्ट डील: 29,999

– एक्सचेंज ऑफर: ₹27,550 पर्यंत

Buy JNews
ADVERTISEMENT

Oppo Reno 8T 5G ची विशेषतः

Oppo Reno 8T 5G हा एक जबरदस्त असा स्मार्टफोन आहे जो कमी किमतीत अनेक उत्तम फीचर्स तुम्हाला देतो.  त्याचा 108MP कॅमेरा, 6.7-इंचाचा डिस्प्ले आणि 67W फास्ट चार्जिंग यांसारख्या वैशिष्ट्यांनी लोकांना खूप मोठया प्रमाणात प्रभावित केले आहे.  त्यामुळे हा फोन चांगलाच लोकप्रिय देखील झाला आहे.

Oppo Reno 8T 5G हा एक उत्तम स्मार्टफोन आहे जो कमी किमतीत अनेक उत्तम तुम्हाला फीचर्स देऊन जातो .  या सुरू असणाऱ्या ऑफर अंतर्गत तुम्ही हा फोन अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करू शकणार आहात.  त्यामुळे जर फोन घेण्याचा  विचार करत असाल तर पटकन फ्लिपकार्टवर जा आणि हा फोन खरेदी करा.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.

Tags: oppo mobileoppo new phonesoppo Reno 8T 5G
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

15/12/2023
Next Post

रेकॉर्डब्रेक सेल : 3 महिन्यात दहा लाख लोकांनी खरेदी केलाय रिअलमीचा हा स्मार्टफोन, पहा फिचर्स आणि किंमत

स्टोरेज संपण्याच्या त्रासापासून आता आराम मिळेल, या गोष्टी लक्षात ठेवा; आता या सवयी बदला No Space Problem

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

तुम्ही एखाद्याच whatsapp Status पाहिलं हे कोणालाच कळणार नाही, पहा या सोप्या ट्रिक्स

09/09/2023

अखेर Moto G13 भारतात लॉन्च, बघा या स्मार्टफोनचे टॉप 5 फीचर्स

05/04/2023

राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC Kolhapur) येथे 10 वेगवेगळ्या पदांसाठी भरती!

13/01/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In