MSC Bank Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (MSC Bank) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे! बँकेने Trainee Junior Officer, Clerk, Typist, Peon आणि Driver या विविध पदांसाठी एकूण 167 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही नोकरी सहकारी क्षेत्रातील असून ती सरकारी बँकेच्या दर्जाची सुरक्षित नोकरी मानली जाते.
MSC Bank Bharti 2025
- एकुण जागा – 167
1) पद – ट्रेनी ज्युनियर ऑफिसर
> जागा – 44
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे अनुभव
> वयोमर्यादा – 23 ते 32 वर्षे
2) पद – ट्रेनी असोसिएटस
> जागा – 50
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
> वयोमर्यादा – 21 ते 28 वर्षे
3) पद – ट्रेनी टायपिस्ट
> जागा – 09
> शैक्षणिक पात्रता – कोणतेही शाखेतील पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
> वयोमर्यादा – 21 ते 28 वर्षे
4) पद – ट्रेनी ड्रायवर
> जागा – 06
> शैक्षणिक पात्रता – 10वी + हलके वाहन चालक परवाना
> वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
5) पद – ट्रेनी शिपाई (Peon)
> जागा – 58
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
> वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
- नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
- ऑनलाईन अर्जाची फी
> पद क्र.1 : 1770 रुपये
> पद क्र. 2 ते 5 : 1180 प्रत्येक - ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- जाहिरात PDF – Download
💰 वेतनश्रेणी:
पद मासिक वेतन (Stipend)
Junior Officer ₹30,000 → नंतर ₹52,000 पर्यंत
Clerk ₹25,000 → नंतर ₹45,000 पर्यंत
Typist / Peon / Driver ₹20,000 – ₹25,000
📝 निवड प्रक्रिया (Selection Process)
- ऑनलाइन परीक्षा – पदानुसार MCQ चाचणी
- Skill Test / Typing Test / Stenography Test (लागू असल्यास)
- Interview
- Document Verification