LIC Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने Assistant Administrative Officer (AAO) आणि Assistant Engineer (AE) या पदांसाठी 2025 साली महत्त्वाची भरती जाहीर केली आहे. या संधीमुळे इच्छुक उमेदवारांसाठी LIC मधील प्रतिष्ठित पदांवर निवड होण्याची सुवर्णसंधी आहे.
LIC Bharti 2025
- एकूण जागा – 841
- पद – असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Generalist
> जागा – 350
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर
> वयोमर्यादा – 21–30 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट) - पद – असिस्टंट इंजिनिअर
> जागा – 81
> शैक्षणिक पात्रता – CA/ICSI किंवा पदवीधर किंवा LLB
> वयोमर्यादा – 21–30 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट) - पद – असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Specialist
> जागा – 410
> शैक्षणिक पात्रता – B.Tech/B.E. (Civil/Electrical) + किमान 3 वर्षांचा अनुभव
> वयोमर्यादा – 21– 30/32 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट)
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC/EWS: ₹700
> SC/ST/PWD: ₹85 - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
08 सप्टेंबर 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक
Application - जाहिरात PDF
- निवड प्रक्रियेचे टप्पे
- Preliminary Examination
- Main Examination
- Interview
- Pre-recruitment Medical Examination
- Exam Pattern ( परीक्षा पद्धती)
1) Prelims Exam Pattern (AAO/AE साठी समान)
परीक्षा Online Objective Type असेल.
प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क.
Negative Marking नाही.
वेळ: 1 तास (60 मिनिटे)
विषयवार तपशील:
English Language – 30 प्रश्न – 30 गुण – 20 मिनिटे (Qualifying, Merit मध्ये नाही)
Quantitative Aptitude – 35 प्रश्न – 35 गुण – 20 मिनिटे
Reasoning Ability – 35 प्रश्न – 35 गुण – 20 मिनिटे
एकूण: 100 प्रश्न – 70 गुण – 60 मिनिटे
(A) AAO Generalist Mains Pattern
Reasoning Ability – 30 प्रश्न – 90 गुण – 40 मिनिटे
General Knowledge & Current Affairs – 30 प्रश्न – 60 गुण – 20 मिनिटे
Data Analysis & Interpretation – 30 प्रश्न – 90 गुण – 40 मिनिटे
Insurance & Financial Market Awareness – 30 प्रश्न – 60 गुण – 20 मिनिटे
English Language (Letter & Essay Writing – Descriptive) – 2 प्रश्न – 25 गुण – 30 मिनिटे
👉 टीप: English चा स्कोअर Merit List मध्ये मोजला जाणार नाही, फक्त पात्रता (Qualifying) साठी आहे.
(B) AAO Specialist Mains Pattern
Reasoning Ability – 30 प्रश्न – 90 गुण – 40 मिनिटे
General Knowledge & Current Affairs – 30 प्रश्न – 60 गुण – 20 मिनिटे
Professional Knowledge (Specialist Subject) – 30 प्रश्न – 90 गुण – 40 मिनिटे
Insurance & Financial Market Awareness – 30 प्रश्न – 60 गुण – 20 मिनिटे
English Language (Letter & Essay Writing – Descriptive) – 2 प्रश्न – 25 गुण – 30 मिनिटे
एकूण: 120 Objective Questions (300 गुण) + Descriptive (25 गुण)
वेळ: 150 मिनिटे + 30 मिनिटे
3) Interview
Mains पास झालेल्या उमेदवारांना Interview साठी बोलावले जाते.
गुण: 60 Marks (General/OBC/EWS – किमान 30, SC/ST – किमान 27)
4) Medical Test
अंतिम निवड होण्याआधी Pre-Recruitment Medical Test होतो.
- वेतन आणि लाभ
Basic Pay: ₹88,635 (प्रारंभिक)
पगार सीमा: ₹1,50,025 पर्यंत, पुढे वाढून ₹1,69,025 पर्यंत पोहोचू शकतो.
मासिक उत्पन्न साधारण: ₹1,26,000 (A-class शहरांमध्ये अंदाजे)