Indian Navy Agniveer Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो Indian Navy म्हणजेच भारतीय नौदलात अग्निवीर पदाची भरती निघालेली आहे. अग्निवीर SSR व अग्निवीर MR या पदासाठी ही भरती होत असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, सिलेक्शन प्रोसेस, जाहिरात PDF व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…
- जागा – नमूद नाही
- पद – अग्निवीर (SSR)
02/2025,01/2026, & 02/2026 बॅच
शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी पास (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/Automobiles/ Computer Science/Instrumentation Technology/Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
- पद – अग्निवीर (MR)
02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10वी पास
- शारीरिक पात्रता – उंची किमान 157 सेमी
- वयोमर्यादा
- अग्निवीर (SSR/MR) 02/2025 बॅच: 01 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान जन्म झालेला असावा.
- अग्निवीर (SSR/MR) 01/2026 बॅच: 01 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008 च्या दरम्यान जन्म झालेला असावा.
- अग्निवीर (SSR/MR) 02/2026 बॅच: 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान जन्म झालेला असावा.