Indian Navy Agniveer Recruitment 2025 : इंडियन नेवी अग्निवीर भरती

Indian Navy Agniveer Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो Indian Navy म्हणजेच भारतीय नौदलात अग्निवीर पदाची भरती निघालेली आहे. अग्निवीर SSR व अग्निवीर MR या पदासाठी ही भरती होत असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, सिलेक्शन प्रोसेस, जाहिरात PDF व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…

  • जागा – नमूद नाही
  1. पद – अग्निवीर (SSR)
    02/2025,01/2026, & 02/2026 बॅच

शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी पास (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/Automobiles/ Computer Science/Instrumentation Technology/Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.

  1. पद – अग्निवीर (MR)
    02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच
    > शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10वी पास
  • शारीरिक पात्रता – उंची किमान 157 सेमी
  • वयोमर्यादा
  1. अग्निवीर (SSR/MR) 02/2025 बॅच: 01 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान जन्म झालेला असावा.
  2. अग्निवीर (SSR/MR) 01/2026 बॅच: 01 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008 च्या दरम्यान जन्म झालेला असावा.
  3. अग्निवीर (SSR/MR) 02/2026 बॅच: 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान जन्म झालेला असावा.
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • ऑनलाईन अर्जाची फी – 649 रुपये
  • ऑनलाईन अर्जाला सुरुवात
    29 मार्च 2025
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
    10 एप्रिल 2025
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
  • इतर सर्व डिटेल (जाहिरात)
    1.SSR :- Download
    1. MR:- Download

Scroll to Top