INDIAN AIRFORCE RECRUITMENT: नमस्कार मित्रांनो जर तुमचेही इंडियन एअरफोर्स मध्ये जाण्याचे स्वप्न असेल तर भारतीय वायुदलाने Agniveervayu Bharti 2025 साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत देशातील युवकांना चार वर्षांची सैनिकी सेवा देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशभक्त तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. चला जाणून घेऊया या भरतीबद्दल सविस्तर माहिती..
Indian Airforce Agnuveervayu Bharti 2025
- एकूण जागा – दिलेल्या नाहीत
- पद – अग्निवीरवायु इनटेक 02/2026
📚 शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी पास (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical / Electronics / Automobile /Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी पास + 50% गुणांसह इंग्रजी
- वयोमर्यादा :- उमेदवाराचा जन्म 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 दरम्यान झालेला असावा.
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची लिंक – 550 रुपये
- शारीरिक निकष
> उंची: पुरुष 152.5 सेमी, महिला 152 सेमी
> छाती (पुरुषांसाठी): किमान 77 सेमी व 5 सेमी फुगवून - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
31 जुलै 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक
AV : Candidate Login – Application - जाहिरात PDF : Download
📝 अर्ज प्रक्रिया
- अधिकृत पोर्टलला भेट द्या
- ‘रजिस्ट्रेशन’ → वैयक्तिक, शैक्षणिक माहिती भरा
- आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक, जन्म, छायाचित्र, स्वाक्षरी) अपलोड करा
- ₹550+GST चे अर्ज शुल्क भरा
- अंतिम सबमिशन नंतर प्रिंटआऊट घेऊन ठेवा.
✅ निवड प्रक्रिया
टप्पा 1: ऑनलाइन परीक्षा (सामान्य ज्ञान, इंग्रजी, गणित, शारीरिक आकलन)
टप्पा 2: शारीरिक चाचणी (PFT) आणि Adaptability Test
टप्पा 3: वैद्यकीय तपासणी
🪖 सेवा व संधी
चार वर्षांचा कांध्यावर असलेल्या Agniveer म्हणून सेवा.
उत्तम कामगिरी करणाऱ्यांना नियमित सेवेत रूपांतरणाची संधी.
Agnipath योजनेनुसार पेन्शन नाही, परंतु भरतीनंतर एकमुश्त रक्कम, कौशल्य प्रमाणपत्र, व भविष्यातील नोकरी मदत उपलब्ध.