IBPS PORecruitment 2025 : बँकींग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची भरती जाहीर झाली आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांसाठी 5208 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती देशातील विविध 11 सार्वजनिक बँकांमध्ये होणार असून, ही संधी मिळवण्यासाठी हजारो उमेदवार तयारीला लागले आहेत.
जर तुम्ही स्थिर, प्रतिष्ठित आणि चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल, तर IBPS PO भरती 2025 तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. या भरतीतून तुम्ही भारतातील आघाडीच्या बँकांमध्ये अधिकारी म्हणून काम करू शकता. चला तर मग, या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया..
IBPS Bharti 2025
• एकुण जागा – 5208
- पद – प्रोफेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
> जागा – 5208 ✅ पात्रता अट
- शैक्षणिक: कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation in any discipline)
- वयोमर्यादा: 1 जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्षे
SC/ST – 5 वर्ष सूट
OBC – 3 वर्ष सूट - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
28 July 2025 (मुदतवाढ) - ऑनलाईन अर्जाची लिंक
https://ibpsreg.ibps.in/crppoxvjun25/ - जाहिरात PDF
https://drive.google.com/file/d/1P07Xg9oJYH3wBapcwyPknf1x34SPnaJf/view?usp=drivesdk
🏦 सहभागी सार्वजनिक बँका
(11 बँका, मुख्य जागा संख्या पुढीलप्रमाणे):
Bank of Baroda – 1000
Bank of Maharashtra – 1000
Canara Bank – 1000
Bank of India – 700
Central Bank of India – 500
Indian Overseas Bank – 450
Punjab National Bank – 200
Punjab & Sind Bank – 358
UCO Bank, Union Bank, Indian Bank – (जागा न दिलेल्या)
💰 ऑनलाईन अर्जाची फी
सामान्य / OBC / EWS: ₹850
SC/ST/PwBD: ₹175
📝 निवड प्रक्रिया ( एक्साम पॅटर्न )
- Prelims (ऑगस्ट)
- Mains (ऑक्टोबर)
- Interview / Personality Test (डिसेंबर–जानेवारी)
- अंतिम नियुक्ती (परीक्षा + मुलाखत गुणांवर आधारित)
🛠️ अर्ज कसा करावा?
- ibps.in वर जा
- CRP PO/MT–XV लिंकवर क्लिक करा
- प्रमाणपत्रे, बँक पसंती, डिजिटल स्वाक्षरी इत्यादी मागणीला उत्तर द्या.
- शुल्क भरणे आणि अर्ज सबमिट करा.
- परत प्रिंट आणि Receipt सांभाळून ठेवा.