IB Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो (IB), केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे, Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade‑II/Executive या स्तरावर 3717 पदांची भरती जाहीर झाली आहे. ही सध्यातील सर्वोत्तम आणि मोठ्या प्रमाणातील भर्ती मानली जाते..
IB Bharti 2025
- एकुण जागा – 3717
- पद – असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड II / एक्झिक्यूटिव्ह (ACIO – II/Exe)
> जागा – 3717
- शैक्षणिक पात्रता – कोणतीही शाखेतील पदवी
- वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट)
💸 वेतनसंरचना:
पगारस्तर: Level‑7 (₹44,900–₹1,42,400) + केंद्र सरकारचे भत्ते (DA, HRA, टेकटाइम)
विशेष सुरक्षा भत्ता: मुलभूत वेतनाच्या 20% इतका अतिरिक्त लाभ
• ऑनलाईन अर्जाची फी
GENERAL/OBC/EWS साठी 650 रुपये
SC/ST/ExSM/महिलांसाठी 550 रुपये
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
10 ऑगस्ट 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- जाहिरात PDF – Download
📝 निवड प्रक्रिया:
भरती तीन टप्प्यात:
- Tier‑I (Objective MCQs) – 100 अंक, 60 मिनिटे, चुकीच्या उत्तरा वर -0.25 गुण
- Tier‑II (Descriptive) – निबंध, इंग्रजी संक्षेप (50 अंक)
- Tier‑III – व्यक्ति मुलाखत (Interview)
- एकूण गुणांनी मेरिट लिस्ट तयार; पात्रता तपासणी आणि वैद्यकीय चाचणी नंतर नियुक्ती.
📌 खास टिप्स आणि महत्वाच्या कागदपत्रांची तयारी:
अर्ज करण्यापूर्वी खालील कागद डिजिटल फॉरमॅटमध्ये तयार ठेवा:
1) पासपोर्ट फोटो, सही
2) 10वी, 12वी, पदवीचे प्रमाणपत्र
3) आधार/पासपोर्ट कार्ड
4) जातीचा प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
5) वय/निवास प्रमाणपत्र
6) EWS / अनुभव / इतर आवश्यक प्रमाणपत्रे