GMC pune Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (GMC Pune / B.J. Government Medical College & Sassoon Hospital Pune) यांनी 2025 साठी Class IV (Group D) पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे…
GMC pune Bharti 2025
• एकुण जागा – 354
• पदांची रूपरेषा (पद आणि जागा): (Group D)
Gas Plant Operator – 1
Warehouse Attendant – 1
Laboratory Attendant – 1
Pharmacy Attendant – 4,
Messenger – 2
Butler – 4
Gardener – 3
Laboratory Attendant – 8
Kitchen Attendant – 8
Barber – 8
Assistant Cook – 9
Hamal – 13
Patient Carrier – 10
X-Ray Attendant – 15
Peon – 2, Watchman – 23
Class IV Servant – 36
Ayah – 38
Room Servant – 168.
- शैक्षणिक पात्रता व अनुभव
SSC (10वी पास) ही मुख्य पात्रता सर्व पदांसाठी आवश्यक आहे .
काही विशिष्ट पदांसाठी अतिरिक्त पात्रता किंवा अनुभव:
Butler, Kitchen Attendant, Assistant Cook – 1 वर्षाचा अनुभव.
Gardener – माळी प्रमाणपत्र.
Barber – ITI (Barber) प्रमाणपत्र
- नोकरीचे ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा व सवलती
वयोमर्यादा: 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, EWS वर्गांना 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत.
- अर्ज शुल्क व प्रक्रिया
खुला प्रवर्ग (General): ₹1000/-
राखीव प्रवर्ग: ₹900/- .
अर्ज पद्धत: ऑनलाइन (Online)
- महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 31 ऑगस्ट 2025 .
परीक्षेची तारीख: नंतर कळविण्यात येईल . - Selection Process निवड प्रक्रिया
1) Written Examination
2) Skill/Practical Test (पदानुसार)
3) Document Verification
- ऑनलाईन अर्जाची लिंक
- जाहिरात PDF ~ Download