GMC Miraj Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज (GMC Miraj, सांगली) यांनी Group-D (वर्ग-4) अंतर्गत एकूण 263 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. ही भरती आर्थिकदृष्ट्या गरजूंना, शिक्षणानुसार उत्तीर्ण उमेदवारांना, तसेच काही सूट मिळणार्या वर्गांना (मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आदुघ) एक चांगली संधी आहे. पुढे, महत्त्वाची माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया, आणि इतर सर्व माहिती दिली आहे..
- एकुण जागा – 263 1) पद – गट – ड अंतर्गत विविध पदे जागा – 263
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/खेळाडू/आनाथ/आदुघ वर्गांना ५ वर्षांची सूट)
- नोकरीचे ठिकाण – मिरज
- ऑनलाईन अर्जाची फी
खुला प्रवर्ग – 1000 रुपये
राखीव प्रवर्ग – 900 रुपये
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
04 ऑक्टोबर 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक
:: Welcome :: Govt. Medical College Miraj | GMC Miraj https://share.google/9jQq6YnNo4vqiOilz - जाहिरात PDF
https://drive.google.com/file/d/185hix5tzhiiIXz7Geay35s1P6EAKMfQM/view?usp=drivesdk - Selection Process (निवड प्रक्रिया)
- लेखी परीक्षा (MCQ – साधारण 100 गुण) – सामान्य ज्ञान, मराठी/इंग्रजी, गणित, विज्ञान.
- कौशल्य चाचणी (लागू असल्यास) – कामाशी संबंधित प्रत्यक्ष टेस्ट.
- दस्तऐवज पडताळणी – सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी.
- अंतिम मेरिट लिस्ट – परीक्षेतील गुण + आरक्षणानुसार अंतिम निवड.