Bombay High court Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो Bombay High Court म्हणेजच (मुंबई उच्च न्यायालय) यांनी 2025 साठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 36 Personal Assistant (PA) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Bombay High court Bharti 2025
संस्था: मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court)
एकूण जागा: 36
अर्ज सुरू होण्याची तारीख: 18 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख: 1 सप्टेंबर 2025 (सायं. 5 वाजेपर्यंत)
वय मर्यादा: 21 ते 38 वर्षे (आरक्षित वर्गांना सरकारी नियमानुसार सवलत)
अर्ज फी: ₹1,000
पगारमान: ₹67,700 – ₹2,08,700 + भत्ते
- पदाचे नाव: Personal Assistant (PA)
> जागा – 36
- शैक्षणिक पात्रता
उमेदवार पदवीधर असावा.
इंग्रजी शॉर्टहँड स्पीड 120 शब्द प्रति मिनिट आवश्यक.
इंग्रजी टायपिंग स्पीड 50 शब्द प्रति मिनिट आवश्यक.
- निवड प्रक्रिया ( Selection Process)
उमेदवारांची निवड खालील परीक्षांच्या आधारे केली जाईल –
- Shorthand Test – 40 गुण (किमान 20 आवश्यक)
- Typing Test – 40 गुण (किमान 20 आवश्यक)
- Viva-Voce (मुलाखत) – 20 गुण (किमान 8 आवश्यक)
- ऑनलाईन अर्जाची लिंक
BOMBAY HIGH COURT- Online Form – Application - इतर सर्व डिटेल (जाहिरात PDF) – Download