• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, June 18, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

दिवाळीत नवीन स्मार्टटीव्ही घेण्याचा विचार करताय? तर आत्ताच ऑर्डर करा 60% डिस्काउंट असणारा हा स्मार्टटीव्ही, जबरदस्त 🔥

Nandu Patil by Nandu Patil
30/10/2023
Reading Time: 1 min read
0

नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला दिवाळीत नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. 32 इंच स्मार्ट टीव्ही Xiaomi च्या वेबसाइटवर सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहेत. हे टीव्ही ऑफरमध्ये 60% पर्यंत सूट देऊन खरेदी केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे हे टीव्ही 2,000 रुपयांपर्यंतच्या बँक डिस्काउंटसह सेलमध्ये खरेदी करता येतील. बँक सवलतीसाठी, तुम्हाला ICICI बँक कार्ड किंवा नेटबँकिंग वापरावे लागेल. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना सेलमध्ये 1,000 रुपयांची एक्सट्रा सूट देखील मिळेल. या टीव्हीमध्ये तुम्हाला पवारफूल साउंड सोबतच जबरदस्त पिक्चर कॉलीटी मिळेल.

RELATED POSTS

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!


1. Xiaomi Smart TV 5A Pro 32

Xiaomi चा हा टीव्ही 50% डिस्काउंटसह सेलमध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीची MRP 25999 रुपये आहे. हे डिस्काउंटनंतर 12,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफरसह, तुम्ही या टीव्हीची किंमत 2,000 रुपयांनी कमी करू शकता. टीव्हीमध्ये, कंपनी 24-वॉटचे दोन स्पीकर देत आहे ज्यात 32-इंचाचा शानदार डिस्प्ले आहे. टीव्हीमध्ये दिलेला डॉल्बी ऑडिओ त्याचा आवाज थिएटरसारखा बनवतो. या फोनमध्ये 1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेजसह क्वाड-कोर कॉर्टेक्स ए55 प्रोसेसर आहे. हा टीव्ही Android 11 TV OS वर काम करतो.


2. Redmi Smart TV 32 HD Ready

डिस्काउंटनंतर या टीव्हीची किंमत 24,999 रुपयांवरून 9,999 रुपये झाली आहे. बँक ऑफर्समध्ये हा टीव्ही 2,000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. टीव्हीमध्ये दिल्या जाणाऱ्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी त्यात HD रेडी डिस्प्ले देत आहे. पवारफूल आवाजासाठी, टीव्हीला डॉल्बी ऑडिओ डीटीएससह 20-वॉट स्पीकर दिले आहेत. हा टीव्ही 1 GB रॅम आणि 8 GB स्टोरेजसह येतो. यामध्ये कंपनी क्वाड-कोर प्रोसेसर देत आहे. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 आणि ड्युअल बँड वाय-फाय सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

यांसारख्याच इतर जबरदस्त डील्स पाहिजे असतील तर आत्ताच आपल्या Tech Marathi Deals या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. येथे मी स्वतः जबरदस्त डील्स पोस्ट करत असतो.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: best smart TVbest smart tv dealsBest smart tv offerbest smart TV under 10000best smart TV under 15000best smarttvlatest smart tvnandu patilredmi smart tvredmi smart TV Offersmarttvtec in Marathitech in marathitech marathitech newsxiaomi offerxiaomi smart Tv offerXiomi smart Tv
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English
Tech News

मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English

08/07/2024
Tech News

Airtel आणि Jio च्या Recharge किमतीत वाढ! बघा नवीन किंमत आणि तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन.

29/06/2024
Next Post

Realme चा Realme 11x 5G हा स्मार्टफोन मिळत आहे स्वस्त, तो फोटोग्राफीसाठी देखील जबरदस्त फोन

थक्क करणार Realme चा दिवाळी सेल, या स्मार्टफोन्सवर मिळणार सर्वात मोठी ऑफर! Best Offer on Realme

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

आता व्हाट्सअँप वर पाठवा HD कॉलिटी व्हिडिओ ; नवीन फिचर सोपं करून टाकणार तुमचं काम, पहा स्टेप्स

13/09/2023

IGR Maharashtra Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात 284 जागांसाठी भरती

26/04/2025

AAI Recruitment 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी भरती

12/04/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In