Bank Of Baroda Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदामध्ये 500 जागांसाठी भरती निघालेली आहे. ही भरती ऑफिस असिस्टंट (शिपाई) या पदासाठी होत असून 10 वी पास झालेले सर्व विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्जाची लिंक, जाहिरात PDF आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
Bank Of Baroda Bharti 2025
- एकूण जागा – 500
- पद – ऑफिस असिस्टंट (शिपाई)
> जागा – 500 • शैक्षणिक पात्रता – 10वी पास • वयोमर्यादा – 18 ते 26 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट)
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC/EWS साठी 600 रुपये
> SC/ST/PWD/महिला साठी फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
23 मे 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
- Selection Process (निवड प्रक्रिया)
1. Online Exam (100 Marks)
2. Language Test
3. Document Verification - इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download