• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, May 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Mobile Review

अखेर Moto G13 भारतात लॉन्च, बघा या स्मार्टफोनचे टॉप 5 फीचर्स

Nandu Patil by Nandu Patil
05/04/2023
Reading Time: 1 min read
0

मित्रांनो जर तुम्हीही एका बेस्ट स्मार्टफोनच्या शोधात असला तर तुमच्यासाठी मोटोचा हा स्मार्टफोन अगदी उत्तम पर्याय ठरू शकतो. मित्रांनो हा स्मार्टफोन तुम्हाला फक्त 10 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. या स्मार्टफोनचा सेल फ्लिपकार्टवर आज 12 वाजेसून सुरु झाला आहे. तर चला या फोनचे टॉप 5 फीचर्स पाहूया..

RELATED POSTS

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

Moto G13 ची किंमत फ्लिपकार्टवर 9,999 रुपये इतकी आहे. त्यातच जर तुम्ही एक्सिस बँकेच्या कार्डवरून व्यवहार केला तर तुम्हाला 5% कॅशबॅक देखील दिला जाईल.

Top 5 Features

1.डिस्प्ले
Moto G13 या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच लांबीचा 720p IPS LCD डिस्प्ले दिला आहे. एवढंच नाही तर 90Hz रिफ्रेश रेट आणि होलपंच कटआउट दिला आहे. त्यासोबतच मोटोने डिवाईस पांडा ग्लास स्क्रीन प्रोटेक्शन दिले आहे.

2.प्रोसेसर
Moto G13 मीडियाटेक हेलिओ G85 चिपसेटने सुसज्ज आहे. तसेच यामध्ये 4GB आणि 128GB चे स्टोरेज दिले गेले आहे.

3.कॅमेरा
Moto G13 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा मिळतोय. यामध्ये 50MP मेन कॅमेरा दिला आहे. त्याबरोबरच 2MP मायक्रो आणि पोट्रेट कॅमेरा दिला आहे. Moto G13 या स्मार्टफोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे

4.परफॉर्मन्स
Moto G13 हा स्मार्टफोन स्टॉक अँड्रॉइड 13 वर काम करतो. तसेच तीन वर्षापर्यंत उपडेट सेक्युरिटी दिली जाईल.

Buy JNews
ADVERTISEMENT

5.बॅटरी
यामध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल त्याचबरोबर 10W USB चार्जिंगचा सपोर्टही दिला गेला आहे

Tags: moto g 13 camera rewiewmoto g 13 camera testmoto g 13 charging testmoto g 13 gaming testmoto g 13 pubgmoto g 13 pubg testmoto g 13 reviewmoto g 13 vs realme c55moto g13moto g13 unboxing
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English
Tech News

मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English

08/07/2024
Tech News

Airtel आणि Jio च्या Recharge किमतीत वाढ! बघा नवीन किंमत आणि तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन.

29/06/2024
Next Post

चुकीच्या नंबरवर केल रिचार्ज? तर फिकर नॉट, असे परत मिळवा तुमचे पैसे!

मोठी बातमी! 31 मे नंतर बंद होणार हे Apps, नेमकं काय आहे कारण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Indian Railway Recruitment 2024 भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी मेगाभरती

Indian Railway Recruitment 2024 भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी मेगाभरती

15/09/2024

Samsung चे हे जबरदस्त स्मार्टफोन मिळतायत फक्त 10 हजार रुपयांच्या किंमतीत. Samsung’s Best Smarphone Under 10k

27/09/2023

Realme चा Realme 11x 5G हा स्मार्टफोन मिळत आहे स्वस्त, तो फोटोग्राफीसाठी देखील जबरदस्त फोन

31/10/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • 10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!
  • GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती
  • Bombay High court Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In