• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Friday, December 5, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Smart TV Offers: घरी आणा हा स्मार्ट टीव्ही! पाहा बेस्ट ऑफर्स

Nandu Patil by Nandu Patil
07/10/2023
Reading Time: 1 min read
1

मित्रांनो नमस्कार आता सण उत्सव समोर आले आहेत आणि या सण उत्सवा दरम्यान अनेक जण नवीन गोष्टी खरेदी करत असतात. अशातच जर तुम्हाला नवीन टीव्ही घ्यायचा असेल तर दिवाळीची वाट पाहण्याची तुम्हाला आता गरज असणार नाही. कारण ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती तुम्हाला 8 ऑक्टोबर पासून मोठा सेल सुरू होत आहे.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

शेअर मार्केट म्हणजे काय ? What is Share Market in Marathi ? Free Course

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरील सेलवर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तूवर मोठा असा डिस्काउंट मिळणार आहे .ॲमेझॉन प्राईम आणि फ्लिपकार्ट प्लस मेम्बर्स ना 7 तारखेपासूनच या सेलचा एक्सेस देखील मिळाला आहे. त्यामुळे प्राईम मेंबर्शिप असणारे या या ठिकाणी असणाऱ्या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

विशेष बाब सांगायची झाली तर आता क्रिकेट वर्ल्ड कप देखील समोर आला आहे त्यामुळे मोठ्या स्क्रीनच्या टीव्ही वरती तुम्हाला क्रिकेट वर्ल्ड कप चा चा आनंद घ्यायचा असेल तर या बेस्ट ऑफरचा लाभ तुम्ही नक्कीच या ठिकाणी घेऊ शकता. या दोन्ही वेबसाईटवर तुम्हाला बेस्ट असा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळेच कोणत्या टीव्ही वरती किती डिस्काउंट मिळत आहे ते आता आपण जाणून घेऊया.

एसर टीव्ही
Acer advance I series  या स्मार्ट टीव्ही ची किंमत 49,999 रुपये एवढी आहे .मात्र फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये हा टीव्ही तुम्हाला केवळ 27 हजार 399 रुपयाला मिळणार आहे .हा टीव्ही 50 इंची स्क्रिन चा आहे. या सोबतच एसर चे इतर टीव्ही देखील तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट मध्ये मिळून जातील.

रेडमी

मित्रांनो redmi f series 4K ultra HD smart LED fire TV हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला ॲमेझॉनच्या वेबसाईटवर जावं लागणार आहे. आणि त्या ठिकाणी हा 43 इंचाचा टीव्ही तुम्हाला 42,499 रुपये त्याची एवढी मूळ किंमत असणार आहे मात्र हा केवळ तुम्हाला 24,999 रुपयांना मिळणार आहे.

सॅमसंग

Buy JNews
ADVERTISEMENT

सॅमसंग टीव्हीसाठी अनेकांची मोठ्या प्रमाणात पसंती देखील असते Samsung crystal 4K ismart series या 43 इंची स्क्रीनच्या टीव्हीवर फ्लिपकार्ट वरती 37% एवढा मोठा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे मूळ 52 हजार 900 रुपये एवढी किंमत असणारा हा टीव्ही तुम्हाला केवळ 32 हजार 990 रुपयाला मिळत आहे. त्यामुळेच या सेलमध्ये तुम्ही हा टीव्ही देखील घेऊ शकता.

वन प्लस

मित्रांनो वन प्लस च्या टीव्हीला तर तोडच नाही वन प्लस साठी देखील मोठ्या प्रमाणात पसंती असते. त्यामुळेच oneplus Y1S 32 इंची स्क्रीन असलेला स्मार्ट टीव्ही ची जी मूळ किंमत 21,999 रुपये आहे हा टीव्ही मात्र तुम्हाला केवळ फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 12,499 रुपयांना मिळणार आहे .यासोबतच वन प्लस च्या इतर टीव्हीवर देखील मोठा डिस्काउंट देखील मिळत आहे.

मित्रांनो वरील स्मार्ट टीव्ही तुम्ही फ्लिपकार्ट आणि अमेझॉनच्या सेलमध्ये घेऊ शकतात आणि या ऑफरचा आनंद घेऊ शकतात वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Tags: best oneplus tvbest smart TVbest smart TV under 15000samrt TV OffersTv offer
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
Tech News

शेअर मार्केट म्हणजे काय ? What is Share Market in Marathi ? Free Course

14/06/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Top 5

तुमच्या नावावर किती सिमकार्ड सुरू , होईल एका मिनिटात माहिती | Sim Card |check how many sim card active on my name?

06/01/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Next Post

55 इंच सॅमसंग आणि LG स्मार्ट टीव्हीवर मोठी ऑफर उपलब्ध आहे, या जबरदस्त ऑफरला चुकवू नका

जबरदस्त ऑफर : फक्त 8 हजारांमध्ये मिळतोय iPhone सारखा दिसणारा Realme चा हा स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि बरंच काही

Comments 1

  1. अनिल पवार says:
    2 years ago

    या शेल मध्ये कोणते व कसे फायदे घेऊन किंमत कमी करता येते कृपया सांगा

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

लाडका भाऊ योजना संपूर्ण माहिती. Laadka Bhau Yojna Maharashtra How to Apply

लाडका भाऊ योजना संपूर्ण माहिती. Laadka Bhau Yojna Maharashtra How to Apply

19/07/2024
Amazon Prime Day & Flip GOAT Sale Smartphone Deals 2024

Amazon Prime Day & Flip GOAT Sale Smartphone Deals 2024

21/07/2024
दहावी पास वर स्टाफ सिलेक्शन मार्फत मेगा भरती! 10th Pass Staff Selection Recruitment

दहावी पास वर स्टाफ सिलेक्शन मार्फत मेगा भरती! 10th Pass Staff Selection Recruitment

28/08/2024

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Diwali Special Photo Prompt

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • IB MTS Bharti 2025 – संपूर्ण माहिती (Eligibility, Exam Pattern, अर्ज प्रक्रिया)
  • Northern Railway Bharti 2025 – 4116 जागांसाठी मोठी भरती | पात्रता, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती
  • SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In