15 हजार रुपयात मिळणारे 5 बेस्ट 5G स्मार्टफोन!

Poco M4 Pro 5G : हा स्मार्टफोन Dimensity 810 या प्रोसेस सोबत येतो. यामध्ये 5000mAH ची मोठी बॅटरी आहे सोबतच 50MP चा मेन कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्राव्हाइड कॅमेरा मिळतो. या फोनचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. सोबतच 3.5mm जॅक आणि सोबतच स्टेरिओ स्पीकर चा सपोर्ट मिळतो. या फोनमध्ये 6.6 इंच चा 90Hz चा IPS LCD डिस्प्ले देण्यात आलेला आहे ज्याचे कलर्स ब्राईट मिळतात.

येथून विकत करा : https://amzn.to/3vfM0r0


Motorola G62 5G : जर तुम्हाला स्टॉक अँड्रॉइड मोबाईल आवडत असेल तर हा मोबाईल खास तुमच्यासाठी आहे.
या फोनमध्ये Snapdragon 695 5G हे प्रोसेसर देण्यात आलेल आहे. 5000 एम ए ची लिथियम पोलिमर बॅटरी आहे ज्यामुळे चांगला बॅटरी बॅकअप या फोनमध्ये मिळतो.
6.5 in चा FHD+ पंच होल Display देण्यात आलेला आहे. बॅक साईडला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो 50MP + 8MP + 2MP आणि 16 मेगापिक्सल चा फ्रंट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

येथून विकत घ्या : http://bitly.ws/ycw6


Samsung F23 5G :जर तुम्ही सॅमसंग लवर असाल तर हा फोन खास तुमच्यासाठी आहे. एवढेच नाही या फोनमध्ये तुम्ही गेमिंग देखील करू शकता. या फोनमध्ये Snapdragon 750G हे प्रोसेसर देण्यात आलेल आहे. 5000mAH बॅटरी दवण्यात आल्यामुळे चांगला बॅटरी बॅकअप मिळतो.
6.6 inch चा Full HD+ ड्रॉप नॉच Display देण्यात आलेला आहे. सोबतच 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे आणि 8 मेगापिक्सल चा फ्रंट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

येथून खरेदी करा : http://bitly.ws/ycwa

iQOO Z6 Lite : या लिस्टमध्ये अजून एक बेस्ट स्मार्टफोन आहे तो म्हणजे iQOO Z6 Lite 5G या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम 64 जीबी स्टोरेज आहे ज्याची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. यामध्ये वर्ल्ड फर्स्ट Snapdragon 4 Gen 1 हे प्रोसेसर आहे त्यामुळे याचा परफॉर्मन्स देखील चांगला आहे यामध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळतो. सोबतच 5000 mAH बॅटरी आहे पण या मोबाईल सोबत चार्जर मिळत नाही ते 1 हजार रुपयात तुम्हाला वेगळं विकत घ्यावे लागेल त्यामुळे हा स्मार्टफोन पडेल 15 हजार रुपयात. सोबतच 50MP चा कॅमेरा सेटअप आहे जो चांगले फोटो काढतो.
बाकी फोन बेस्ट आहे तुम्ही नक्की घेऊ शकता.

येथून विकत घ्या : https://amzn.to/3YSQTUp

Realme 9i 5G : तुम्हाला जर स्टायलिश डिझाईन आणि बेस्ट कॅमेरा असलेला फोन पाहिजेत असेल तर हा फोन तुमच्यासाठी बेस्ट होऊ शकतो यामध्ये 4GB रॅम आणि 64 जीबी च स्टोरेज मिळतं सोबतच Mediatek Dimensity 810 5G हे प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 50MP+2MP+2MP चा मेन कॅमेरा सेटअप मिळतो ज्याचे फोटो मस्त येतात सोबतच यामध्ये 8MP चा फ्रंट सेल्फी कॅमेरा दिलेला आहे.
डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर 6.6 इंच FHD+ IPS LCD डिस्प्ले आहे. आणि 5000mAH ची बॅटरी या मोबाईल सोबत देखील आपल्याला मिळते.
या मोबाईलची किंमत आहे 1499 हजार 999 रुपये.

येथून विकत घ्या : bit.ly/3G1Nj1H

Scroll to Top