• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, February 28, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

Free Data : Airtel चे सिमकार्ड वापरताय? तर मग ही ऑफर तुम्हाला माहिती पाहिजेच

Nandu Patil by Nandu Patil
17/04/2023
Reading Time: 1 min read
0

मित्रांनो नमस्कार सध्या सुरु असलेल्या सिमकार्ड कॉम्पिटिशन मध्ये थोडया दिवस का होईना पण मात्र ग्राहकांचा फायदा 100% होतोय. आणि हा फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल. मित्रांनो Jio, VI, BSNL या सिमकार्ड कंपन्याची काहीना – काही ऑफर सुरुच असते म्हणजे आधी ऑफर द्यायची ग्राहक वळवायचे आणि नंतर त्या फ्री ऑफरचा पॅक पैशात द्यायचा असं चक्र सारखं सुरूच असतं. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही पाहिलंच असेल की तुमचे सिमकार्ड पोर्ट करा आणि मिळवा, म्हणजेच तुम्ही जर jio चे सिमकार्ड युज करत असाल तर ते vi मध्ये पोर्ट करा आणि इअरफोन घेऊन जा. एवढंच नाही तर काही दिवसापूर्वी पोर्टवर जेवणाचा डबा सुद्धा दिला जात होता. याचा अर्थ असा की ग्राहकांना लालच दाखवायची आणि ते ग्राहक आपल्याकडे वाळवून घ्यायचे. अशातच आता Airtel ने सुद्धा आता एक मोठी ऑफर त्यांच्या ग्राहकांसाठी आणली आहे. त्यामध्ये Airtel तुम्हाला फ्री मध्ये 5G अनलिमिटेड डाटा देतंय. आणि हो ही ऑफर तुम्ही 100% वापरायलाच पाहिजे. त्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील त्या आपण पुढे पाहुयात…

RELATED POSTS

How to Change Gmail Address ? in Marathi

Diwali Special Photo Prompt

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

  • Airtel देतंय फ्री 5G अनलिमिटेड डाटा

मित्रांनो जर तुम्ही एक Airtel युजर असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची उपडेट आहे याला तुम्ही खुशखबर सुद्धा म्हणू शकता. मित्रांनो ही ऑफर अशी आहे की यामध्ये तुम्हाला एरटेल कडून फ्री 5G अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. पण ही ऑफर तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्याकडे 5G मोबाईल असेल तर मित्रांनो ही ऑफर कशी वापरायची चला पाहूया..

  • 5G अनलिमिटेड डाटा प्रोसेस
  1. मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला प्लेस्टोर वरून Airtel Thanks हे अँप डाउनलोड करून घायच आहे. त्यानंतर Airtel Thanks हे अँप ओपन करून घ्या.
  2. यानंतर तुम्हाला हे अँप ओपन केल्यानंतर खाली स्क्रॉल करायच आहे. स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला खाली एक Claim Unlimited 5G डाटा या नावाचं ऑपशन दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला Claim Now च ऑपशन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला फ्री 5G अनलिमिटेड डाटा क्लेम झाल्याचा मेसेज येईल
  3. आणि हो ही ऑफर तुम्ही फक्त तुमच्याकडे 5G मोबाईल असेल तरच वापरू शकता.

मित्रांनो जर तुमचा मित्र सुद्धा एरटेल युजर असले तर त्याला ही ऑफर आत्ताच शेअर करा जेणेकरून तो सुद्धा या ऑफरचा फायदा घेऊ शकेल. माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि अशाच इतर टेकनिकल माहिती साठी आत्ताच आपल्या टेक मराठी पेजला फॉलो नक्की करा.
धन्यवाद…

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: AirtelAirtel 5GAirtel 5G offerAirtel 5G Sim FreeAirtel Free data
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

How to Change Gmail Address ? in Marathi

28/12/2025
Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
Next Post

युट्यूब वरून लाखो रुपये कमवा! तेही तुमचा चेहरा न दाखवता?

Best Laptop Under 40k 40 हजारांच्या बजेट मध्ये जबरदस्त लॅपटॉप बघाच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

IBPS Clerk Bharti IBPS मार्फत लिपिक पदाच्या 6128 जागांसाठी मेगा  भरती.

IBPS Clerk Bharti IBPS मार्फत लिपिक पदाच्या 6128 जागांसाठी मेगा  भरती.

02/07/2024

Tata Capital Pankh Scholarship 2025 : विद्यार्थ्यांसाठी १ लाख रुपयांपर्यंत मोफत स्कॉलरशिप

13/02/2026

इंस्टाग्राम आणि फेसबुक वरील व्हिडिओ डाउनलोड करायचे? येथे पहा सर्वात सोपी ट्रिक

20/05/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) भरती 2026
  • 🚆 Western Railway Bharti 2026 – 5349 Apprentice जागांसाठी मेगाभरती 
  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In