• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Monday, March 2, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Top 5

Samsung Galaxy F13 फोनवर फ्लिपकार्ट वर मिळत आहे मोठा डिस्काउंट

Nandu Patil by Nandu Patil
11/09/2023
Reading Time: 1 min read
0


  Samsung हा भारतातील लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडपैकी एक नामांकित ब्रँड आहे.  कंपनी वेळोवेळी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन स्मार्टफोन घेऊन येत असते.  आता तुम्ही
तुम्ही फ्लिपकार्टवर Samsung galaxy F13 हा फोन अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकणारा आहात .  तुम्हाला या फोनवर एक एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे ज्याच्या मदतीने तुम्ही ते खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात जाणून घेऊया या स्पेशल ऑफर्सबद्दल…

RELATED POSTS

शेअर मार्केट म्हणजे काय ? What is Share Market in Marathi ? Free Course

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

तुमच्या नावावर किती सिमकार्ड सुरू , होईल एका मिनिटात माहिती | Sim Card |check how many sim card active on my name?

Samsung galaxy F13

Samsung Galaxy F13 फोनवर नेमकी काय ऑफर आहे?

Flipkart  ने Samsung Galaxy F13 या फोन  वर 26% ची बंपर सूट देत आहे.  ऑफरनंतर फोनची किंमत फक्त 10,999 रुपये आहे.  एवढेच नाही तर फोन च्या खरेदीवर काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही आणखीन कमी किमतीत मोबाईल खरेदी करू शकता.  जर तुमच्याकडे Flipkart Axis Bank कार्ड असेल तर तुम्हाला 250 रुपयांची झटपट सूट  देखील मिळू शकते.

Samsung Galaxy F13 वर एक्सचेंज ऑफर
ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोनच्या खरेदीवर एक जबरदस्त ऑफर देखील दिली जात आहे.  तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण करूनही हा नावीन स्मार्टफोन खरेदी करू शकता आहात . जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर या ऑफरनुसार तुम्ही फोनची किंमत आणखी 8,500 रुपयांनी कमी करू शकणार आहात.
एक्सचेंज ऑफर तुम्हाला किती एक्सचेंज ऑफर मिळेल ते तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.  जर तुमचा फोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला 8,500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते.

Samsung Galaxy F13 ची वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.6-इंच स्क्रीन फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळतो
कंपनीने या फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर  दिला आहे.
तसेच या फोनमध्ये तुम्हाला फ्लॅश लाइटसह 50 MP मुख्य रिअर कॅमेरा, 5 MP दुय्यम कॅमेरा आणि 2 MP तृतीय कॅमेरा देण्यात आला आहे. OS- हा फोन Android 12 वर चालतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये रॅम आणि इंटरनल स्टोरेज- 4 जीबी रॅम, 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. या फोन मध्ये तुम्हाला 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी मिळते.
तर मित्रांनो सॅमसंग गॅलेक्सी एफ या फोनवर मिळत असलेल्या जबरदस्त ऑफर बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि ही माहिती ज्या तुमच्या मित्राला फोन घ्यायचा त्याला देखील नक्की सांगा.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: best samsung 5G smartphone under 15000best samsung smartphonesamsung 5g smartphonesamsung galaxy F13
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

शेअर मार्केट म्हणजे काय ? What is Share Market in Marathi ? Free Course

14/06/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Top 5

तुमच्या नावावर किती सिमकार्ड सुरू , होईल एका मिनिटात माहिती | Sim Card |check how many sim card active on my name?

06/01/2024
Tech News

How to Lock/Unlock Aadhaar Card: आत्ताच ही सेटिंग ऑन करा , तुमच्या आधार कार्ड चा गैरवापर होणार नाही, बघाच

23/10/2023
Gadgets

Smart TV Offers: घरी आणा हा स्मार्ट टीव्ही! पाहा बेस्ट ऑफर्स

07/10/2023
Gadgets

IQOO चे हे स्मार्टफोन मिळत आहे फक्त एवढ्या किंमतीत, तूम्ही सुध्दा बघाच

02/10/2023
Next Post

Samsung galaxy F13 हा फोन फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत आयफोनला देखील टाकतो मागे

आज लॉन्च होणार iPhone 15 ; पहा भारतात किती असेल किंमत? iphone 15 Launch Today

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

APAAR Card : काय आहे “वन नेशन, वन आयडी”? विद्यार्थ्यांसाठी आहे खूप महत्वाचे, जाणून घ्या संपूर्ण माहिती..!

31/10/2023

IGR Maharashtra Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात 284 जागांसाठी भरती

26/04/2025

Bombay High court Recruitment 2025

05/05/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) भरती 2026
  • 🚆 Western Railway Bharti 2026 – 5349 Apprentice जागांसाठी मेगाभरती 
  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In