• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, May 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Samsung galaxy F13 हा फोन फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत आयफोनला देखील टाकतो मागे

Nandu Patil by Nandu Patil
11/09/2023
Reading Time: 1 min read
0

जर तुम्ही चांगले फीचर्स असलेला फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे, हा फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो आणि इतक्या स्वस्त किंमतीत तुम्हाला कोणत्याही फोनमध्ये एवढे फीचर्स क्वचितच सापडतील.  चला तर मग या फोन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया-

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

जर तुम्ही 10 हजार रुपयांच्या आत नवीन फोन घ्यायचाविचार करत असाल  तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.  कारण तुम्हाला Samsung चा बजेट फोन अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.  Samsung चा हा अप्रतिम फोन Galaxy F13 ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर 6,500 रुपये स्वस्तात उपलब्ध आहे.  त्यामुळे हा अप्रतिम फोन पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त झाला आहे.  यासोबतच तुम्हाला फोनवर बँक डिस्काउंटही देखील मिळत आहे मिळेल.

Samsung Galaxy F13 वर मिळत आहे मोठी ऑफर –
Samsung Galaxy F13 चा 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट फोन फ्लिपकार्टवर 29% च्या सवलतीनंतर 11,999रुपयांना उपलब्ध आहे.  बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, सॅमसंग अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक देखील मिळू शकतो, त्यानंतर प्रभावी किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी होणार.

Samsung Galaxy F13 ची फीचर्स
या फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy F13 मध्ये तुम्हाला 6.6-इंचाचा फुल-HD+ डिस्प्ले मिळतो.  हा स्मार्टफोन Exynos 850 SoC प्रोसेसरवर काम करतो.  ऑपरेटिंग सिस्टमबद्दल सांगायचे झाले तर यात डुअल सिम स्मार्टफोनमध्ये Android 12 देण्यात आला आहे.  या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतो.  या फोनचा बॅटरी बॅकअपसाठी 6,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे जो 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये 50 MP कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे .यात तुम्हाला  सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.



Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: best samsung smartphonesamsung 5g smartphonesamsung galaxy F13
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

15/12/2023
Next Post

आज लॉन्च होणार iPhone 15 ; पहा भारतात किती असेल किंमत? iphone 15 Launch Today

आता व्हाट्सअँप वर पाठवा HD कॉलिटी व्हिडिओ ; नवीन फिचर सोपं करून टाकणार तुमचं काम, पहा स्टेप्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

रेकॉर्डब्रेक सेल : 3 महिन्यात दहा लाख लोकांनी खरेदी केलाय रिअलमीचा हा स्मार्टफोन, पहा फिचर्स आणि किंमत

18/09/2023

इंस्टाग्राम फॉलोअर्स कसे वाढवायचे? नंदू पाटील यांच्या टिप्स आणि ट्रिक्स Tech Marathi

08/05/2023

पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हरवले आहे? फक्त हे एक काम करा आणि मिळवा घरपोच

15/05/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • 10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!
  • GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती
  • Bombay High court Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In