Canara Bank Apprentice Recruitment 2025 : भारतातील एक प्रमुख बँकिंग संस्था कॅनरा बँक ने 2025 साली पदवीधरांसाठी अप्रेंटिस भरतीची घोषणा केली आहे. ही संधी नवीन करिअर सुरू करण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्रात अनुभव मिळवण्यासाठी उत्तम आहे. इच्छुक उमेदवारांना ही संधी गमावू नये कारण एकूण 3500 पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्जाची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2025 आहे..
- एकूण जागा: 3500
- पद – पदवीधर अप्रेंटिस
> एकूण जागा: 3500 - शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation)
- वयोमर्यादा (01 सप्टेंबर 2025 रोजी): 20 ते 28 वर्षे (SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट)
- मासिक मानधन: ₹15,000/-
- प्रशिक्षण कालावधी: 1 वर्ष
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC साठी 500 रुपये
> SC/ST/PWD साठी फी नाही - अर्जाची अंतिम तारीख: 12 ऑक्टोबर 2025
- ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
Engagement of Graduate Apprentices under Apprentices Act, 1961 for FY 2025-26 - जाहिरात PDF
Download