Thane Mahanagarpalika Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिकेने (TMC) 2025 साठी Group C आणि Group D पदांसाठी एक मोठी मेगाभरती जाहिरात केली आहे. या अंतर्गत विविध प्रशासकीय, तांत्रिक, आरोग्य सेवा, नर्सिंग व सहाय्यक पदांसाठी एकूण 1773 रिक्त जागा उपलब्ध आहेत…
Thane Mahanagarpalika Bharti 2025
- एकुण जागा – 1773
- पद – गट क व गट ड (सहाय्यक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स इत्यादी)
> जागा – 1773
- शैक्षणिक पात्रता: SSC / HSC / पदवी / इंजिनिअरिंग / GNM / B.Sc / DMLT / MSc / B.Pharm इत्यादी विविध पदांसाठी लागू .
- वयमर्यादा: 18–38 वर्षे
(मागासवर्गीय, अनाथ, EWS उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट) - नोकरीचे ठिकाण – ठाणे
- ऑनलाईन अर्जाची फी
> खुला प्रवर्ग: ₹1000/-
> मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-
> माजी सैनिक: शुल्क नाही - ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) – Download
- वेतनमान – पगार
Group C किंवा D पदांसाठी वेतनमान ₹18,000 ते ₹1,22,800/- प्रति महिना . - 📝 निवड प्रक्रिया
- लिखित परीक्षा (Written Exam)
प्रथम सर्व अर्जदारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
या परीक्षेत संबंधित विषय, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी इत्यादी प्रश्न विचारले जातील. - दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह बोलावण्यात येईल.
शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास) तपासले जातील. - अंतिम निवड (Final Selection)
लेखी परीक्षा आणि दस्तऐवज पडताळणी यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल.
निवड पूर्णपणे मेरिट लिस्ट वर आधारित असेल.
👉 काही तांत्रिक किंवा आरोग्य विषयक पदांसाठी अतिरिक्त कौशल्य/अनुभव चाचणी घेतली जाऊ शकते
- Exam Pattern — ठाणे महानगरपालिका भरती 2025
मुख्य लेखी परीक्षा (Written Exam)
प्रकार: MCQ (Multiple Choice Questions) साठी एक ऑनलाइन किंवा ऑफलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल .
विषयांचा समावेश:
सामान्य ज्ञान (General Knowledge)
तार्किक विचारशक्ती (Reasoning)
गणितीय क्षमता (Mathematical Aptitude)
विषयनिहाय तांत्रिक/विशिष्ट ज्ञान (Subject-specific knowledge) .
मराठी व इंग्रजी भाषा तपासणी: काही पदांसाठी भाषेची समज आवश्यक आहे.