BSF Constable Tradesmen Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो केंद्रीय घरगुती मंत्रालयाच्या सीमा सुरक्षा दलाने ३,५८८ Constable Tradesman पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची सर्व माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…
BSF Constable Tradesmen Bharti 2025
• एकुण जागा – 3588
- पद – कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)
> जागा – 3588
🧰 पदांची विभागणी (Trade-wise Vacancies)
( पुरुषांसाठी पदे – 1 ते 13 )
1) पद – कॉन्स्टेबल (कॉबलर)
> जागा – 65
2) पद – कॉन्स्टेबल (टेलर)
> जागा – 18
3) पद – कॉन्स्टेबल (कारपेंटर)
> जागा – 38
4) पद – कॉन्स्टेबल (प्लंबर)
> जागा – 10
5) पद – कॉन्स्टेबल (पेंटर)
> जागा – 05
6) पद – कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)
> जागा – 04
7) पद – कॉन्स्टेबल (पंप ऑपरेटर)
> जागा – 01
8) पद – कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर)
> जागा – 01
9) पद – कॉन्स्टेबल (वॉटर कॅरीअर)
> जागा – 599
10) पद – कॉन्स्टेबल (वॉशरमॅन)
> जागा – 320
11) पद – कॉन्स्टेबल (बार्बर)
> जागा – 115
12) पद – कॉन्स्टेबल (स्वीपर)
> जागा – 652
13) पद – कॉन्स्टेबल (वेटर)
> जागा – 13
( महिलांसाठी पदे – 14 ते 20 )
14) पद – कॉन्स्टेबल (कॉबलर)
> जागा – 02
15) पद – कॉन्स्टेबल (टेलर)
> जागा – 01
16) पद – कॉन्स्टेबल (वॉटर कॅरीअर)
> जागा – 38
17) पद – कॉन्स्टेबल (वॉशरमॅन)
> जागा – 17
18) पद – कॉन्स्टेबल (कूक)
> जागा – 82
19) पद – कॉन्स्टेबल (स्वीपर)
> जागा – 35
20) पद – कॉन्स्टेबल (बार्बर)
> जागा – 06
- शैक्षणिक पात्रता – 10वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI
- वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट) - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC/EWS साठी 100 रुपये
> SC/ST साठी फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
25 ऑगस्ट 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- शॉर्ट नोटिफिकेशन – Download
💪 शारीरिक पात्रता
पुरुष: उंची १६५ सेमी, छाती ७५ सेमी (फुगवण्यास ५ सेमी अतिरिक्त)
महिला: उंची किमान १५५ सेमी
💰 वेतन आणि लाभ
Pay Matrix Level‑3: ₹21,700 – ₹69,100
यावर DA, HRA, TA, CLA, Medical व इतर सुविधा लागू
अंदाजे in‑hand सुमारे ₹34,000+/- (PF व NPS वजा केल्यावर)
📝 परीक्षा आणि निवड प्रक्रिया (Selection Process)
- Written Test – सर्व सामान्य ज्ञान, गणित, तर्कशक्ती, इंग्रजी/हिंदी यावर आधारित १०० मार्कांचे Objective प्रश्न
- Physical Measurement & Endurance Test
- Trade Test – संबंधित कौशल्यातील कार्यपरीक्षा
- Document Verification