AIIMS CRE Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो All India Institute of Medical Sciences (AIIMS), New Delhi ने सुरू केली Common Recruitment Examination (CRE) 2025 अंतर्गत Group B आणि Group C पदांसाठी 2,300+ जागांची जाहिरात केली आहे. अर्ज प्रक्रिया 12 जुलै 2025 पासून सुरू असून अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे.
AIIMS CRE Bharti 2025
- एकुण जागा – 2300+
- पद – ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट, असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे)
> जागा – 2300
- शैक्षणिक पात्रता – 10वी / 12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी
- वयोमर्यादा – जाहिरात PDF पहा
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- 💸 अर्ज शुल्क
> General/OBC: ₹3,000
> SC/ST/EWS: ₹2,400
> PWD: फी माफ - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
31 जुलै 2005 (सायं 5 पर्यंत) - ऑनलाईन अर्जाची लिंक
All India Institute of Medical Sciences – Application - जाहिरात PDF : Download
✅ निवड प्रक्रिया
- CBT (Computer Based Test) – Objective MCQs – सामान्य शिक्षण + तांत्रिक कौशल्य
- Skill Test – काही पदांसाठी (e.g., Typing for clerk, Lab practical for technician)
- Document Verification & Merit List – एकत्रित गुणांनुसार merit list तयार होईल.
💼 वेतन व फायदे
वेतन: पोस्टनुसार 7ᵗʰ CPC पे लेव्हल (उदा. Radiographer Level‑5: ₹29,200–92,300)
इतर लाभ: HRA, TA, GP, मेडिकल, पेंशन, सरकारी सुविधांचा समावेश.