नमस्कार मित्रांनो,
उत्तर रेल्वेत 4096 जागांसाठी मेगाभरती निघालेली आहे, जी आपल्या सर्वांसाठी एक मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेत “अप्रेंटीस” म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही महत्वाची माहिती तुम्ही सर्वांनी इतरांपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून अधिकाधिक लोक या संधीचा लाभ घेऊ शकतील.
एकुण जागा – 4096
1. पद – अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
> जागा – 4096
• शैक्षणिक पात्रता
I) 50 गुणांसह 10वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI पास
• वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे असायला पाहिजे .. (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)
• नोकरीचे ठिकाण – उत्तर रेल्वे
• ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC साठी 100 रुपये
SC/ST/महिलांसाठी फी नाही
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
१६ सप्टेंबर २०२४
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download














7798090717
Tiki banvaayacha hai
Maharashtra tal kalwan dist nashik