West Central Railway Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे हे देशातील सर्वात मोठं आणि लोकप्रिय रोजगार क्षेत्र मानलं जातं. दरवर्षी लाखो उमेदवार रेल्वेच्या विविध पदांसाठी अर्ज करतात. या पार्श्वभूमीवर पश्चिम-मध्य रेल्वे (West Central Railway – WCR) विभागाने 2025 साठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत Act Apprentice पदासाठी तब्बल 2,865 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही भरती पूर्णपणे मेरिट लिस्ट आधारित असून यात उमेदवारांची निवड 10वी व ITI मधील गुणांच्या सरासरीवर केली जाणार आहे.
- एकूण जागा – 2865
- पद – अप्रेंटिस
> जागा – 2865
- शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI Blacksmith (Foundryman), COPA, Electrician, Electronics Mechanic, Fitter, Machinist, Mechanic (RAC), Mechanic (Motor Vehicle), Plumber, Turner, Welder (Gas & Electric), Wireman)
- वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे ( SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट)
- नोकरीचे ठिकाण – पश्चिम मध्य रेल्वे
- ऑनलाईन अर्जाची फी –
General/OBC/EWS: ₹141
SC/ST, महिला, PwBD: ₹41 - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
29 सप्टेंबर 2025 ( रात्री 11:59 पर्यंत) - ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
•जाहिरात PDF – Download












