• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, May 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tips & Tricks

How to Recover Deleted Photos:चुकून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओज असे करा रिकव्हर

Nandu Patil by Nandu Patil
23/09/2023
Reading Time: 1 min read
0

मित्रांनो नमस्कार मी तुम्हाला आज अशा ट्रिक्स सांगणार आहे ज्या मदतीने तुम्ही तुमच्या फोन मधून चुकून डिलीट झालेले फोटोज आणि व्हिडिओज अगदी सहज रित्या रिकव्हर करू शकणार आहात.
कदाचित तुमच्यासोबत देखील असं झालं असेल की तुमच्या फोनमधील फोटोज आणि व्हिडिओ तुमच्याकडून चुकून डिलीट झाले असतील. अशा वेळी तुमच्या समोर आता काय करावं असा प्रश्न उभा राहत असेल. परंतु आता तुम्ही चिंता करू नका हे फोटोच कसे रिकव्हर करावे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो अशी एक पद्धत आहे जिच्या मदतीने तुम्ही डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओज अगदी सहजरीत्या रिकव्हर करू शकता. तुम्ही एका मर्यादित कालावधीसाठी हा डेटा पुन्हा मिळू शकता चला तर मग जाणून घेऊया ही पद्धत..

RELATED POSTS

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English

Airtel आणि Jio च्या Recharge किमतीत वाढ! बघा नवीन किंमत आणि तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन.

डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओज असे करा रिकव्हर

अनेक जणांना हे माहीतच नसतं की अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये गॅलरी ॲप अंतर्गत एक खास फोल्डर दिलेला असतो ज्यात सर्व फोटो आणि व्हिडिओज हे असतात जे फोन मधून डिलीट  झालेले असतात . या फोल्डरमध्ये मागील 30 दिवसात जे फोटो आणि व्हिडिओ डिलीट झालेले असतात ते सर्व या ठिकाणी असतात. हा डेटा फक्त 30 दिवस या ठिकाणी असतो. त्यामुळे जर तुमच्याकडूनही एखादा फोटो किंवा व्हिडिओ चुकून डिलीट झाला असेल तर तो तुम्ही तीस दिवसापर्यंत रिकव्हर करू शकता.

या स्टेप्स करा फॉलो

▪️यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या फोनमधील गॅलरी ॲप मध्ये जायचे आहे

▪️त्यानंतर खालच्या बाजूला अल्बमच्या टॅब वरती जायचं आहे

▪️त्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला जाऊन Recently  Deleted या ऑप्शन वरती तुम्हाला टॅब करायचं आहे 

Buy JNews
ADVERTISEMENT

▪️या ठिकाणी तुम्हाला ते सर्व फोटो आणि व्हिडिओज निवडायचे आहे जे तुम्हाला रिकव्हर करायचे आहेत

▪️यानंतर रिकव्हर झाल्यानंतर तुमचे सर्व फोटोज आणि व्हिडिओ तुमच्या जुन्या लोकेशन वरती येतील

फोटो रिकव्हर करण्यासाठी तुम्ही Google  Photos चा देखील वापर करू शकता

मित्रांनो तुम्ही फोटो रिकव्हर करण्यासाठी गुगल फोटो मधून देखील हे काम करू शकता .
▪️यासाठी तुम्हाला गुगल ॲप वरती जायचे आहे.

▪️ त्यानंतर Trash फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला गुगल फोटोच्या या फोल्डरमध्ये 60 दिवसांपर्यंतचा डिलीटेड फोटो Save  राहतात .

▪️या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व फोटो आणि व्हिडिओज या ठिकाणी सिलेक्ट करा जे तुम्हाला रिकव्हर करायचे आहेत.

▪️यानंतर तुम्ही रिस्टोर बटनवर टॅप करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ या ठिकाणी रिकव्हर होऊन जातील.

मित्रांनो तुमचे चुकून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओ रिकव्हर करण्याची सांगितलेली ही अगदी सोपी ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुमच्या मित्राला ही ट्रिक्स नक्की कळवा

Tags: Delete photo recoveryHow to recover deleted photosPhoto tricks
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English
Tech News

मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English

08/07/2024
Tech News

Airtel आणि Jio च्या Recharge किमतीत वाढ! बघा नवीन किंमत आणि तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन.

29/06/2024
Tips & Tricks

मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

10/06/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Tips & Tricks

WhatsApp वरून करा गॅसची बुकिंग ,तेही या सोप्या पद्धतीने

08/01/2024
Next Post

आता इंस्टाग्राम वरूनच करता येणार कोणतीही रिल्स डाउनलोड ; फालतू अँप्सची गरज नाही, पहा स्टेप्स

Vivo T2 Pro भारतात 8GB RAM सह लॉन्च झाला आहे, जो 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Paytm वर ऍक्टिवेट करा UPI Lite आणि मिळावा 100₹ कॅशबॅक, फक्त करा या 5 सोप्या स्टेप्स

05/05/2023

उन्हाळ्यात नवीन एसी खरेदी करताय? ह्या गोष्टी माहित करून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान

08/04/2023

Xiaomi Pad 6 भारतात लॉन्च, 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील पॉवरफुल फीचर्स

13/06/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • 10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!
  • GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती
  • Bombay High court Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In