लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेज सेल सुरू झाला आहे, ज्यामध्ये ग्राहकांना विविध कॅटेगरीज मध्ये प्रोडक्ट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठा फायदा होणार आहे. सेलमध्ये स्मार्टवॉच ते हेडफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर ॲक्सेसरीज वर सूट देण्यात आली आहे. HDFC बँकेच्या कार्डने पैसे भरणाऱ्या ग्राहकांना 10% इन्स्टंट डिस्काउंट वेगळा देण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत लॅपटॉप आणि टॅब्लेटची गरज झपाट्याने वाढली आहे, त्यासाठीच आम्ही खास तुमच्यासाठी ह्या जबरदस्त 5 डील्स घेऊन आलो आहोत.
1. Apple ipad Air
Appleचा पवारफूल iPad 27.69 सेमी (10.9-इंच) लिक्विड रेटिना डिस्प्लेसह येतो आणि ट्रू टोन किंवा P3 वाइड कलर कोटिंग सारख्या ॲडव्हान्स फीचर्स अँटी-रिफ्लेक्टीव्ह कोटिंगसह येतो. ऍपल M1 चिपसह ते केवळ उत्कृष्ट परफॉर्मन्स देत नाही तर वापरकर्त्यांना दीर्घ बॅटरी आयुष्याचा लाभ देखील मिळतो. हे 54,900 रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर सेलमध्ये उपलब्ध आहे.
Link : https://amzn.to/3MjEnYO

2. Oppo Pad Air
Oppo मधील मोठ्या स्क्रीनचा टॅबलेट हा परवडणाऱ्या किमतीत सर्वात शक्तिशाली फिचर्ससह सर्वोत्तम Android टॅब्लेटपैकी एक आहे. यात 4GB RAM आणि 26.31cm डिस्प्लेसह 64GB इंटरनल स्टोरेज आहे. टॅबलेटमध्ये 7100mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह मजबूत परफॉर्मन्स देते. हे सेलमध्ये 15,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते.
Link : https://amzn.to/3MHLZ8U

3. Dell Vostro 14 इंच लॅपटॉप
स्पिल रेजिस्टेंट फुल साइज कीबोर्ड, मोठा टचपॅड आणि डेल कम्फर्टव्ह्यू सॉफ्टवेअरसह, लॅपटॉप निळ्या-प्रकाश इमिशन देखील कपात करतो. हा कॉम्पॅक्ट आकाराचा लॅपटॉप Windows 11, MS Office 2021, Intel i3-1115G4, 8GB DDR4 SDRAM, 512GB SSD आणि फुल एचडी डिस्प्लेसह येतो. ग्राहक ते 39,990 रुपयांच्या सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात.

Link : https://amzn.to/3OpT2nZ
4. Lenovo Yoga Slim 7 Pro Laptop
Lenovo Yoga सिरीजचा हा लॅपटॉप 11th Gen Intel Core i5-11320H प्रोसेसर आणि 3.2GHz स्पीडसह उत्तम परफॉर्मन्स देतो. यात 400nits ब्राइटनेससह 14-इंच 2.8K (2880×1800 पिक्सेल) डिस्प्ले आहे. डॉल्बी व्हिजन सपोर्टसह या लॅपटॉपची 61Wh बॅटरी 10 तासांपर्यंत बॅकअप देते. यावर 1,000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील उपलब्ध आहे आणि ते 69,990 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.

Link : https://amzn.to/41QZOpG
5. Acer Extensa 15 Laptop
जबरदस्त परफॉर्मन्स वाल्या या लॅपटॉप सोबत, रिमोट वर्क ते ऑनलाइन अभ्यास यासारख्या गोष्टी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. 15.6 इंच स्क्रीन साईझ Acer लॅपटॉपमध्ये वायफाय 6 कनेक्टिव्हिटी आणि एचडी वेबकॅम सारखी फंक्शन्स देण्यात आली आहेत. यामध्ये इंटेल कोर i3 N305 सीरीजचा शक्तिशाली प्रोसेसर आहे, ज्यामध्ये 8 GB LPDDR5 RAM 256 GB PCIe Gen4 NVMe स्टोरेज देण्यात आले आहे. हा लॅपटॉप सेलमध्ये 33,990 रुपयांना उपलब्ध आहे.
Link : https://amzn.to/45iqzGo