• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, June 18, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home PC/Laptop

Amazon Sale मध्ये स्वस्त झालेत लॅपटॉप आणि टॅबलेट्स, येथे पहा टॉप 5 डील्स

Nandu Patil by Nandu Patil
19/05/2023
Reading Time: 2 mins read
0

लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेज सेल सुरू झाला आहे, ज्यामध्ये ग्राहकांना विविध कॅटेगरीज मध्ये प्रोडक्ट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठा फायदा होणार आहे. सेलमध्ये स्मार्टवॉच ते हेडफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर ॲक्सेसरीज वर सूट देण्यात आली आहे. HDFC बँकेच्या कार्डने पैसे भरणाऱ्या ग्राहकांना 10% इन्स्टंट डिस्काउंट वेगळा देण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत लॅपटॉप आणि टॅब्लेटची गरज झपाट्याने वाढली आहे, त्यासाठीच आम्ही खास तुमच्यासाठी ह्या जबरदस्त 5 डील्स घेऊन आलो आहोत.

RELATED POSTS

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

1. Apple ipad Air

Appleचा पवारफूल iPad 27.69 सेमी (10.9-इंच) लिक्विड रेटिना डिस्प्लेसह येतो आणि ट्रू टोन किंवा P3 वाइड कलर कोटिंग सारख्या ॲडव्हान्स फीचर्स    अँटी-रिफ्लेक्टीव्ह कोटिंगसह येतो. ऍपल M1 चिपसह ते केवळ उत्कृष्ट परफॉर्मन्स देत नाही तर वापरकर्त्यांना दीर्घ बॅटरी आयुष्याचा लाभ देखील मिळतो. हे 54,900 रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर सेलमध्ये उपलब्ध आहे.
Link : https://amzn.to/3MjEnYO

2. Oppo Pad Air

Oppo मधील मोठ्या स्क्रीनचा टॅबलेट हा परवडणाऱ्या किमतीत सर्वात शक्तिशाली फिचर्ससह सर्वोत्तम Android टॅब्लेटपैकी एक आहे. यात 4GB RAM आणि 26.31cm डिस्प्लेसह 64GB इंटरनल  स्टोरेज आहे. टॅबलेटमध्ये 7100mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह मजबूत परफॉर्मन्स देते. हे सेलमध्ये 15,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते.


Link : https://amzn.to/3MHLZ8U

3. Dell Vostro 14 इंच लॅपटॉप

Buy JNews
ADVERTISEMENT

स्पिल रेजिस्टेंट फुल साइज  कीबोर्ड, मोठा टचपॅड आणि डेल कम्फर्टव्ह्यू सॉफ्टवेअरसह, लॅपटॉप निळ्या-प्रकाश इमिशन देखील कपात करतो. हा कॉम्पॅक्ट आकाराचा लॅपटॉप Windows 11, MS Office 2021, Intel i3-1115G4, 8GB DDR4 SDRAM, 512GB SSD आणि फुल एचडी डिस्प्लेसह येतो. ग्राहक ते 39,990 रुपयांच्या सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात.

Link : https://amzn.to/3OpT2nZ

4. Lenovo Yoga Slim 7 Pro Laptop

Lenovo Yoga सिरीजचा हा लॅपटॉप 11th Gen Intel Core i5-11320H प्रोसेसर आणि 3.2GHz स्पीडसह उत्तम परफॉर्मन्स देतो. यात 400nits ब्राइटनेससह 14-इंच 2.8K (2880×1800 पिक्सेल) डिस्प्ले आहे. डॉल्बी व्हिजन सपोर्टसह या लॅपटॉपची 61Wh बॅटरी 10 तासांपर्यंत बॅकअप देते. यावर 1,000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील उपलब्ध आहे आणि ते 69,990 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.

Link : https://amzn.to/41QZOpG

5. Acer Extensa 15 Laptop

जबरदस्त परफॉर्मन्स वाल्या या लॅपटॉप सोबत, रिमोट वर्क ते ऑनलाइन अभ्यास यासारख्या गोष्टी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. 15.6 इंच स्क्रीन साईझ Acer लॅपटॉपमध्ये वायफाय 6 कनेक्टिव्हिटी आणि एचडी वेबकॅम सारखी फंक्शन्स देण्यात आली आहेत. यामध्ये इंटेल कोर i3 N305 सीरीजचा शक्तिशाली प्रोसेसर आहे, ज्यामध्ये 8 GB LPDDR5 RAM 256 GB PCIe Gen4 NVMe स्टोरेज देण्यात आले आहे. हा लॅपटॉप सेलमध्ये 33,990 रुपयांना उपलब्ध आहे.

Link : https://amzn.to/45iqzGo

Tags: Apple ipad Air ऑफरbest Offer in amazon saledell laptop offerOppo air Padtop 5 laptop deal
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English
Tech News

मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English

08/07/2024
Tech News

Airtel आणि Jio च्या Recharge किमतीत वाढ! बघा नवीन किंमत आणि तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन.

29/06/2024
Next Post

इंस्टाग्राम आणि फेसबुक वरील व्हिडिओ डाउनलोड करायचे? येथे पहा सर्वात सोपी ट्रिक

मोठी बातमी ! BGMI परत येत आहे, पन गेममध्ये असतील नवीन नियम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

कधीच स्लो नाही होणार फोन! Best Performance साठी क्लिअर करा App Chache ; या आहेत स्टेप्स

15/09/2023

10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Oneplus, MI ची स्मार्टटीव्ही, 25 मे पर्यंत बम्पर सेल

22/05/2023

BGMI Update : BGMI लव्हर्ससाठी आनंदाची बातमी, ‘या’ तारखेपासून करता येणार डाउनलोड

27/05/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In