• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, June 18, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

8,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone सारखा दिसणारा फोन? फीचर्स  देखील आहे खास

Nandu Patil by Nandu Patil
01/12/2023
Reading Time: 1 min read
0

Tecno Spark Go 2024 : मित्रांनो तुम्ही देखील आयफोन घेण्याचा विचार करत आहात परंतु तुमचे बजेट हे खूप कमी आहे ? चिता कशाल करता .  येथे मी  तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आयफोनसारखा दिसणारा फोन तूम्ही स्वस्त किंमतीत कसा खरेदी करू शकता.  वास्तविक, टेक्नो कंपनी तिच्या एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन Tecno Spark Go 2024  घेऊन येत आहे.  हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर लिस्ट झाला आहे. चला तर मग या फोनमध्ये तुम्हाला कोण कोणते फीचर्स मिळतील आणि हा फोन तुम्ही कधी खरेदी करू शकणार आहात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

Tecno Spark Go 2024: वैशिष्ट्ये

Tecno Spark Go 2024 मध्ये तुम्हाला अनेक उत्तम असे फीचर्स मिळतात.  हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा सेटअप सह येण्याची शक्यता आहे. यामध्ये तुम्हाला प्राथमिक कॅमेरा 13 MP चा असू शकतो.  याशिवाय आगामी फोनमध्ये तुम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा देखील मिळू शकतो.  यूएसबी टाईप-सी पोर्ट आणि तुम्हाला यामध्ये 5,000mAh बॅटरी देखील मिळू शकते. तसेच हा स्मार्टफोन तुम्हाला सुरक्षा आणि गोपनीयतेच्या बाबतीतही  उत्कृष्ट ठरू शकतो.  यामध्ये तुम्हाला बायोमेट्रिक आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळू शकतो.

Tecno Spark Go 2024 मध्ये तुम्हाला 6GB RAM आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. हा फोन परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअरच्या बाबतीतही चांगला असू शकतो.  फोन ऑक्टा-कोर T606 चिपसेटसह सुसज्ज असू शकतो

Tecno Spark Go 2024: लॉन्च तपशील आणि किंमत

एका  वृत्तानुसार Tecno Spark Go 2024 हा स्मार्टफोन भारतात 4 डिसेंबर रोजी लॉन्च होईल.  ग्राहकांना हा फोन अॅमेझॉनवरून खरेदी करता येणार आहे. मात्र कंपनीने अजून फोनच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही.  त्याची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता बोलली जात आहे.  तसे बघितल्यास हा फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च झाला आहे    मलेशियामध्ये उपलब्ध असलेल्या या फोनच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले, तर त्याच्या 4GB + 128GB पर्यायाची किंमत RM 399 (अंदाजे 7,200 रुपये) एवढी आहे.

वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: tecnoTecno smartphoneTecno Spark Go 2024
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

OnePlus 12 लाँच: OnePlus 12 2K OLED डिस्प्लेसह लॉन्च झाला, किंमत आणि वैशिष्ट्ये बघाच....

Xiaomi ने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त 5G फोन, काय आहे किंमत आणि वैशिष्ट्ये बघाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

10वी, 12वी, ITI आणि Graduate विद्यार्थ्यांसाठी कोकण रेल्वेत भरती

10वी, 12वी, ITI आणि Graduate विद्यार्थ्यांसाठी कोकण रेल्वेत भरती

26/08/2024

Whatsapp च्या माध्यमातून असे बुक करा मेट्रो तिकीट, रांगेत उभे राहून टोकन घेण्याची गरज नाही

05/06/2023

Samsung चे हे जबरदस्त स्मार्टफोन मिळतायत फक्त 10 हजार रुपयांच्या किंमतीत. Samsung’s Best Smarphone Under 10k

27/09/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In