SJVN Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो Satluj Jal Vidyut Nigam (SJVN) लिमिटेड मध्ये 114 जागांसाठी भरती निघालेली आहे…
एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी या पदासाठी ही भरती होत असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
SJVN Bharti 2025
- एकूण जागा – 114
- पद – एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी
> शाखा/विषय – सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ह्युमन रिसोर्स, एन्व्हायर्नमेंट, जिओलॉजी, IT, फायनान्स & लॉ
> जागा – 114 - शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिग्री (Civil/Electrical/Mechanical/Environm ent/Computer Science/Computer Engineering/Information Technology)/MBA/PG डिप्लोमा/M.Sc./M. Tech. (Geology/Applied Geology/Geophysics)/CA/ICWA CMA/LLB
- वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट) - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC/EWS साठी 600 रुपये
SC/ST/ExSM/PWD साठी फी नाही
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
18 मे 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
- Selection Process (निवड प्रक्रिया)
- Computer Based Test
- Group Discussion
- Personal Interview
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download