नमस्कार मित्रांनो भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 996 जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे..
- एकुण जागा – 996
- 1) पद – VP वेल्थ (SRP) जागा – 506
शैक्षणिक पात्रता – पदवीधर + 06 वर्षे अनुभव
वयोमर्यादा – 26 ते 42 वर्षे - 2) पद – VP वेल्थ (RM) जागा – 206
शैक्षणिक पात्रता – पदवीधर + 04 वर्षे अनुभव
वयोमर्यादा – 23 ते 35 वर्षे - 3) पद – कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह जागा – 284
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
वयोमर्यादा – 20 ते 35 वर्षे - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
General/EWS/OBC साठी 750 रुपये
SC/ST/PWD साठी फी नाही
1) Shortlisting (शॉर्टलिस्टिंग)
उमेदवारांनी सबमिट केलेले Application Form, Educational Qualification, Experience यावर आधारित शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
केवळ पात्र उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल.
शॉर्टलिस्टिंगचे निकष SBI ठरवते आणि ते पूर्णपणे बँकेच्या अधिकारात असतात.
2) Interview (मुलाखत)
शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना Interview साठी बोलावले जाईल.
Interview मध्ये उमेदवाराच्या प्रोफेशनल नॉलेज, अनुभव, कम्युनिकेशन आणि पोस्टसाठी असलेली suitability तपासली जाईल.
Interview साठी qualifying marks SBI ठरवते.
3) Merit List (मेरिट लिस्ट)
अंतिम निवड Interview marks यांच्या आधारे तयार होईल.
ज्या उमेदवारांचे गुण अधिक असतील त्यांना प्राधान्य दिले जाईल.
Final selection SBI च्या नियमांनुसार करण्यात येईल.
4) CTC Negotiation (काही पदांसाठी लागू)
काही उच्च पदांसाठी (उदा: VP, AVP, Specialist Roles) निवडीनंतर Salary/CTC Negotiation होऊ शकते.
उमेदवाराचा अनुभव आणि कौशल्य यानुसार अंतिम पगार निश्चित केला जाईल.












