• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Tuesday, April 7, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Nandu Patil Job

भारतीय रेल्वेत २२००० जागांसाठी २०२६ ची सर्वात मोठी भरती! संपूर्ण माहिती

Nandu Patil Job by Nandu Patil Job
13/02/2026
Reading Time: 5 mins read
0

१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २०२६ मध्ये एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे विभागामार्फत तब्बल २२,००० जागांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये केली जाणार असून, ही संधी विशेषतः १० वी पास तरुण-तरुणींना केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देणारी आहे.

RELATED POSTS

SSB Recruitment 2026 : सशस्त्र सीमा बल भरती

राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती होणार? सिलेक्शन प्रोसेस, कागतपत्रे, इतर सर्व माहिती

DSSSB Recruitment 2026: 911 जागांसाठी भरती जाहीर

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला २१ जानेवारी २०२६ पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांनी ही संधी सोडू नये. कमी शैक्षणिक पात्रतेत मोठ्या संख्येने जागा, स्थिर नोकरी, नियमित पगार आणि केंद्र सरकारच्या सुविधा हे या भरतीचे मुख्य आकर्षण आहे.

या आर्टिकल मध्ये तुम्हाला

ऑनलाईन अर्जाची माहिती, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे आणि अर्ज करताना घ्यायची काळजी याबद्दल सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे.

🧑‍🎓 पदाचे तपशील आणि संख्या

• जाहिरात क्र.: CEN No.09/2025

Buy JNews
ADVERTISEMENT

• एकूण रिक्त पदे: 22,000

• पद : Group D 

• Assistant

• Pointsman

• Trackman

• Track Maintainer

• नोकरी ठिकाण: देशभर (All India)

• वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे (आरक्षित वर्गांसाठी वय सूट लागू)  

🎓 शैक्षणिक पात्रता

✔️ 10वी (SSC) उत्तीर्ण

✔️ किंवा ITI प्रमाणपत्र / समकक्ष पात्रता

✔️ किंवा National Apprenticeship Certificate (NAC) असणे फायदेशीर आहे

🎯 आयु वयोमर्यादा

• किमान वय: 18 वर्षे

• कमाल वय: 33 वर्षे

• वयात आरक्षित वर्गांसाठी सुट लागू:

• SC/ST — 5 वर्षे

• OBC — 3 वर्षे

(सरकारी नियमांप्रमाणे सुट लागू होईल)  

✔️ अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 जानेवारी 2026

✔️ शेवटची तारीख : 02 मार्च 2026

✔️ परीक्षा तारीख : नंतर नोटिफिकेशनद्वारे कळवली जाईल  

  • ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply

   • Short Notification  – Download

📝 निवड प्रक्रिया

📝 RRB Group D एग्जाम पॅटर्न (Exam Pattern)

Railway Recruitment Board मार्फत घेतली जाणारी RRB Group D परीक्षा ही मुख्यतः Computer Based Test (CBT) आणि त्यानंतर Physical Efficiency Test (PET) अशा टप्प्यांत होते.

1) Computer Based Test (CBT)

ही परीक्षा ऑनलाइन (Computer Based) पद्धतीने घेतली जाते.

⏱️ वेळ : 90 मिनिटे

❌ Negative Marking : प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा

👉 CBT मध्ये मिळालेल्या गुणांवरच PET साठी पात्रता ठरते.

🏃 2) Physical Efficiency Test (PET)

CBT उत्तीर्ण उमेदवारांसाठी PET घेतली जाते.

👦 पुरुष उमेदवार

• 35 किलो वजन उचलून

• 100 मीटर अंतर

• 2 मिनिटांत पूर्ण करणे

• त्यानंतर 1000 मीटर धाव – 4 मिनिट 15 सेकंदात

👧 महिला उमेदवार

• 20 किलो वजन उचलून

• 100 मीटर अंतर

• 2 मिनिटांत

• त्यानंतर 1000 मीटर धाव – 5 मिनिट 40 सेकंदात

👉 PET मध्ये कोणतेही गुण नसतात, फक्त Qualifying असते.

🩺 3) मेडिकल टेस्ट (Medical Examination)

PET नंतर उमेदवारांची रेल्वे मेडिकल स्टँडर्डनुसार तपासणी केली जाते:

    • दृष्टी (Eye Vision)

• शारीरिक तंदुरुस्ती

• श्रवण क्षमता इ.

📄 4) Document Verification

शेवटच्या टप्प्यात:

• शैक्षणिक कागदपत्रे

• जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

• वयाचा पुरावा

• फोटो व ID प्रूफ

यांची तपासणी होते.

6️⃣ अर्जासाठी लागणारी Documents

अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवा:

• १० वीची Marksheet

• आधार कार्ड

• Passport size फोटो

• Signature

• जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

• निवासी / उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)

7️⃣ अर्ज करताना काय काळजी घ्यावी?

• चुकीची माहिती भरू नका

• फोटो व signature clear असावेत

• अंतिम Submit करण्यापूर्वी फॉर्म पुन्हा तपासा

• अर्जाची PDF copy save ठेवा.

8️⃣ नोकरीचा प्रकार व फायदे

• केंद्र सरकारी नोकरी

• Permanent Job

• नियमित पगार + DA

• Pension, Medical, Travel Pass, Quarters सुविधा..

Tags: BhartiGovernment Jobindian RailwayRailway bhartiभरतीरेल्वे भरतीरेल्वे भरती २०२६सरकारी नोकरी
ShareTweetPin
Nandu Patil Job

Nandu Patil Job

Related Posts

Nandu Patil Job

SSB Recruitment 2026 : सशस्त्र सीमा बल भरती

25/03/2026
Nandu Patil Job

राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती होणार? सिलेक्शन प्रोसेस, कागतपत्रे, इतर सर्व माहिती

20/03/2026
Nandu Patil Job

DSSSB Recruitment 2026: 911 जागांसाठी भरती जाहीर

19/03/2026
Nandu Patil Job

RRB ALP भरती 2026: 11000+ जागा | पात्रता, वयोमर्यादा, सिलेबस, निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती

18/03/2026
Nandu Patil Job

एसटी महामंडळात मेगाभरती 2026: तब्बल 17,482 जागांसाठी भरती; कोणाला मिळणार प्राधान्य? जाणून घ्या संपूर्ण माहिती

16/03/2026
Nandu Patil Job

Indian Navy Agniveer Bharti 2026 – इंडियन नेव्हीमध्ये भरती, 10वी / 12वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

21/03/2026
Next Post

१० वी व १२ वी बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स आणि मागील सर्व प्रश्नपत्रिका

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

Recommended Stories

OnePlus 12 लाँच: OnePlus 12 2K OLED डिस्प्लेसह लॉन्च झाला, किंमत आणि वैशिष्ट्ये बघाच….

06/12/2023

Staff Selection Commission (SSC) MTS Recruitment 2025

21/07/2025
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती Bank OF Maharashtra Recruitment 2024

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती Bank OF Maharashtra Recruitment 2024

24/10/2024

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • SSB Recruitment 2026 : सशस्त्र सीमा बल भरती
  • राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती होणार? सिलेक्शन प्रोसेस, कागतपत्रे, इतर सर्व माहिती
  • DSSSB Recruitment 2026: 911 जागांसाठी भरती जाहीर

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In