• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Friday, February 20, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

How to Lock/Unlock Aadhaar Card: आत्ताच ही सेटिंग ऑन करा , तुमच्या आधार कार्ड चा गैरवापर होणार नाही, बघाच

Nandu Patil by Nandu Patil
23/10/2023
Reading Time: 1 min read
2

Aadhaar Card: मित्रांनो आधार कार्ड भारतातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक झाला आहे. देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार कार्ड असणे आता खूप महत्त्वाचे देखील झाले आहे .परंतु तुम्ही पाहत असाल अनेक वेळा आधार कार्डचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होताना दिसतो. अशावेळी आधार कार्ड हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसते.

RELATED POSTS

How to Change Gmail Address ? in Marathi

Diwali Special Photo Prompt

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

परंतु आता हाच गैरवापर टाळण्यासाठी UIDAI ने आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आधार लॉक झाल्यास ते कोणत्याही प्रकारच्या प्रमाणीकरणासाठी वापरले जाऊ शकत नाही . चला तर मग आधार कार्ड लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत घेणार.

आधार कार्ड ऑनलाइन लॉक कसे करावे करावे?

1] सर्वात अगोदर UIDAI च्या वेबसाईट https://uidai.gov.in वर जा

2]त्यानंतर “My Aadhaar” टॅब वरती क्लिक करा

3] आता Aadhaar Service सेक्शन मधून Aadhaar Lock/Unlock अनलॉक या ऑप्शन जा

4] आता लॉक युआयडी या पर्यायावर जा

Buy JNews
ADVERTISEMENT

5] आता या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक नाव आणि पिन कोड टाका

5] यानंतर सेंड ओटीपी वरती जा

6] आता तुम्हाला आलेला ओटीपी टाका यानंतर तुमचे आधार कार्ड हे लॉक होऊन जाईल.

एसएमएस द्वारे आधार लॉक कसे करावे?

आता तुम्ही एसएमएस द्वारे देखील तुमचे आधार लॉक करू शकता ते कसे त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत घेणार

1) यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरून तुम्हाला 1947 या नंबर वर मेसेज पाठवावा लागणार आहे .

2)लिंक मोबाइल नंबर वरून GETOTP आणि आधार क्रमांक चे शेवटचे 4 अंक लिहा आणि 1947 या नंबर वर पाठवा .

3) जर तुमचा आधार क्रमांक उदा दाखल 123456789123 असा असेल तर तुम्हाला GETOTP 9123  लिहून मेसेज पाठवावा लागणार आहे .म्हणजेच आधार क्रमांकाचा शेवटच्या चार अंक टाकून तुम्हाला तो मेसेज पाठवावा लागणार आहे.

4) आता तुम्हाला ओटीपी प्राप्त झाल्यानंतर LOCKUID OTP  सोबत आधार चे शेवटचे चार अंक लिहून मेसेज पाठवावा लागेल.

5)जसे तुमचा आधार क्रमांक 123456789123 असेल आणि ओटीपी क्रमांक 123456 असेल तर तुम्हाला लॉक LOCKUID 9123 123456 पाठवावे लागेल. यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक होईल.

यानंतर आधार कार्ड अनलॉक कसे  करायचे?

अनलॉक प्रक्रियेबद्दल बोलायचे झाले तर, हे केवळ आधार सेवा केंद्राला भेट देऊन हे केले जाऊ शकते.  तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल आणि तेथे तुमची कागदपत्रे दाखवावी लागतील.  सर्वकाही ठीक आढळल्यास, तुमचे आधार पुन्हा सुरू केले जाईल.

अशा पद्धतीने जर तुमचे देखील आधार कार्ड हरवले असेल किंवा चोरीला गेले असेल तर त्याचा गैरवापर थांबवण्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक करू शकता. वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा

Tags: Aadhaar LockAadhaarcard updateHow to Aadhar lock unlockHow to lock Aadhaar
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

How to Change Gmail Address ? in Marathi

28/12/2025
Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
Next Post

Vivo Y200 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च , या वर मिळत आहे एवढ्या हजारांची सूट दिली.

APAAR Card : काय आहे "वन नेशन, वन आयडी"? विद्यार्थ्यांसाठी आहे खूप महत्वाचे, जाणून घ्या संपूर्ण माहिती..!

Comments 2

  1. Ritesh rathod says:
    2 years ago

    My aader kald

    Reply
  2. PRANAV KUNJIR says:
    2 years ago

    Bhava adhar card la mobile numbers kasa add karaycha

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

२०२६ ची सर्वात मोठी तलाठी भरती | 1700+ जागांसाठी लवकरच अर्ज सुरू

07/01/2026

WhatsApp वापरता? मग या महत्त्वाच्या चार सेटिंग लगेच करून घ्या, नाहीतर…..

05/09/2023

RRB Group D Recruitment : 32438 जागांसाठी भारतीय रेल्वेत Group D पदांसाठी भरती

24/01/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती
  • Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 – संपूर्ण माहिती
  • IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026 – सविस्तर माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In