Post Office Result 2025 : नमस्कार मित्रांनो नुकत्याच झालेल्या जानेवारी 2025 च्या पोस्ट ऑफीस भरतीचा निकाल आत्ताच जाहीर झालेला आहे…
GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या दोन पदांसाठी तब्बल 21413 जागांसाठी ही भरती घेण्यात आली होती..
मित्रांनो पोस्ट ऑफीस च्या या भरतीसाठी कोणतीही परीक्षा आणि मुलाखत घेतली जात नाही, यासाठी निवड फक्त तुमच्या 10वी च्या मार्क्सवर मेरिट काढले जाते म्हणजेच जर तुम्हाला 10वीत चांगले मार्क्स असतील तर तुमचं सिलेक्शन पक्के..
पोस्ट ऑफीस भरतीच्या तीन ते चार मेरिट लिस्ट निघतात त्यातली ही आता पहिलीच लिस्ट आता आलेली आहे त्यामुळे जर तुमचं यामध्ये सिलेक्शन झालं नाही तर चिंता करू नका अजून पुढच्या याद्या यायचे बाकी आहेत…
- कसा पाहायचा Result निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
Step 1 : Download
सर्वात अगोदर ही pdf डाउनलोड करा.
Step 2 : PDF ओपन केल्यानंतर यामध्ये वरती सर्च चे ऑप्शन आहे त्यात तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका..
Step 3 : आता जर तुमचा या यादीत रजिस्ट्रेशन नंबर आला असेल तर त्यासमोर तुम्हाला मिळालेले पोस्ट व Division चेक करा..
Note: जर तुमचं या यादीत नाव आलं नसेल तर चिंता करू नका अजून पुढच्या काही याद्या यायच्या बाकी आहेत..
- Maharashtra_DV_List1 (1) Download