Dharmaday Aayuktalay Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो राज्य सरकार किंवा संबंधित संस्थांमध्ये भरतीची संधी अनेक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असते. “धर्मादाय आयुक्तालय भरती 2025” ही एक महत्त्वाची जाहिरात आहे, जी महाराष्ट्रात विविध पदांसाठी १७९ जागांसाठी भरती घेणार आहे. या लेखात आपण या भरतीचे सर्व आवश्यक तपशील, पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा माहिती तसेच टिप्स व मार्गदर्शन पाहणार आहोत..
- एकुण जागा – 179
1) पद – विधी सहायक (Legal Assistant)
> जागा: 3
> शैक्षणिक पात्रता: विधी पदवी (Law Graduate) आणि किमान 3 वर्षांचा अनुभव.
2) पद – लघुलेखक (उच्च श्रेणी)
> जागा: 2
> शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + मराठी/इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट + टंकलेखन मराठी 30 शब्द किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट.
3) पद – लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी)
> जागा: 22
> शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट + टंकलेखन मराठी 30 शब्द किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट.
4) पद – निरीक्षक (Inspector)
> जागा: 121
> शैक्षणिक पात्रता: पदवीधर (Graduate).
5) पद – वरिष्ठ लिपिक (Senior Clerk)
> जागा: 31
> शैक्षणिक पात्रता: पदवीधर (Graduate) + टंकलेखन मराठी 30 शब्द किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट.
- वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागास/आरक्षित उमेदवारांना नियमानुसार सूट)
- नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
- अर्ज फी: खुला प्रवर्ग ₹1000 / मागास प्रवर्ग ₹900
- अर्ज पद्धत: फक्त ऑनलाइन
- अंतिम तारीख: 03 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:55 पर्यंत)
- ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- जाहिरात PDF – Download
- Selection Process (निवड प्रक्रिया)
धर्मादाय आयुक्तालय भरतीची निवड सामान्यतः खालील टप्प्यांवर होते:
- ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test / Objective MCQ परीक्षा)
उमेदवारांनी ऑनलाइन पेपर्स द्यावे लागतील. - दस्तऐवज तपासणी (Document Verification)
पेपरात पात्र उमेदवारांची यादी तयार केल्यानंतर, त्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्रे, वय, ओळखपत्र, आरक्षित वर्गातील प्रमाणपत्र इत्यादी तपासले जातील. - अंतिम Merit List व निर्णय
पेपराच्या गुण, योग्य उमेदवारी व दस्तऐवज तपासणी यावरून अंतिम सूची किंवा मेरिट रँकिंग जाहीर केली जाईल.