BSF Recruitment 2025 : भारताच्या सीमा रक्षणासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे सीमा सुरक्षा दल (BSF – Border Security Force) हे देशातील सर्वांत मोठ्या अर्धसैनिक दलांपैकी एक आहे. देशाच्या सीमांवर पहारा देणे, आंतरिक सुरक्षा राखणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागात काम करणे ही BSF ची जबाबदारी आहे.
दरवर्षीप्रमाणेच 2025 मध्ये देखील BSF कडून मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये Head Constable (Radio Operator/Radio Mechanic), Constable (Tradesman) तसेच इतर पदांचा समावेश असून हजारो पदांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ही भरती केवळ स्थिर नोकरीच नाही तर देशसेवेची संधी देणारी आहे, त्यामुळे अनेक तरुण या भरतीकडे उत्सुकतेने पाहत आहेत.
BSF Bharti 2025
- पद – हेड कॉन्स्टेबल ( Radio Operator) जागा – 910
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह 12वी पास (Physics, Chemistry, Maths) किंवा ITI (Radio and Television / Electronics Engineering or Computer Operator and Programming Assistant / Data Preparation and Computer Software / General Electronics Engineering / Data Entry Operator) - पद – हेड कॉन्स्टेबल (Radio Mechanic)
> जागा – 211
> शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह 12वी पास
(Physics, Chemistry, Maths) किंवा ITI (Radio and Television / General Electronics / Computer Operator and Programming Assistant / Data Preparation and Computer Software or Electrician / Fitter or Information Technology and Electronics System Maintenance/Communication Equipment Maintenance / Computer Hardware / Network Technician or Mechatronics / Data Entry Operator)
- वयोमर्यादा
सामान्य: 18–25 वर्षे
(OBC: +3 वर्षे सूट, SC/ST: +5 वर्षे सूट)
- ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC/EWS: ₹100
SC/ST/महिला: फी माफ - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
23 सप्टेंबर 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक (24 ऑगस्ट पासून सुरुवात)
– Application - जाहिरात PDF – Download
- Selection Process
- Head Constable (Radio Operator / Radio Mechanic)
- Written Examination (MCQ-आधारित)
- Physical Measurement Test (PMT) / Physical Standard Test (PST)
- Physical Efficiency Test (PET)
- Documentation Verification
- Dictation Test & Paragraph Reading Test (केवळ Head Constable (RO) पदांसाठी)
- Detailed Medical Examination (DME) आणि Review Medical Examination
Exam Pattern (Written)
प्रश्नसंख्या: 100
एकूण गुण: 200 (प्रत्येक प्रश्नाचे 2 गुण)
विभाग:
Physics – 40 प्रश्न – 80 गुण
Mathematics – 20 प्रश्न – 40 गुण
Chemistry – 20 प्रश्न – 40 गुण
English & General Knowledge – 20 प्रश्न – 40 गुण
कालावधी: 2 तास
Negative Marking: प्रत्येकी चुकीसाठी 0.25 गुण वजा
- Constable (Tradesman)
Selection Proces
ही प्रक्रिया 5 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे:
- Written Exam
- Physical Standard Test (PST) आणि Physical Efficiency Test (PET)
- Document Verification
- Trade Test (Qualifying) — काही ट्रेड्ससाठी अनिवार्य
- Detailed Medical Examination (DME)
Exam Pattern (Written)
प्रश्नांसाठी संपूर्ण परीक्षण: 100 प्रश्न – 100 गुण
विभाग:
General Awareness / Knowledge – 25 प्रश्न – 25 गुण
Elementary Mathematics – 25 प्रश्न – 25 गुण
Analytical Aptitude / Reasoning – 25 प्रश्न – 25 गुण
English / Hindi – 25 प्रश्न – 25 गुण
कालावधी: 2 तास
Negative Marking: नाही
Physical Standards & Test Details
PST (Physical Standards Test) – उंची (Height), छाती (Chest) आणि वजन (आवश्यक असल्यास) तपासला जातो; विविध क्षेत्र आणि वर्गानुसार मापदंड बदलतात .
PET (Physical Efficiency Test):
पुरुष: 1.6 किमी धाव – 8.5 मिनिटांत
महिला: 5 किमी धाव – 24 मिनिटांत
Trade Test:
ट्रेडनुसार व्यावसायिक कौशल्य देखील तपासले जाते—उदा., Tailor, Barber, Washerman, Cobbler, Sweeper इ. (उपलब्ध ट्रेड प्रमाणपत्रे आवश्यक असतात). हा Test Qualifying स्वरूपाचा असतो.
Medical Examination:
DME (Detailed Medical Examination) च्या दरम्यान प्रत्येक उमेदवाराची फिटनेस तपासली जाते. नियम तसेच टॅटू धोरण यावरून निर्णय घेतला जातो..