BEML Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो Bharat Earth Movers Limited (BEML) ही भारत सरकारची एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) आहे, जी रक्षा, खाण, बांधकाम आणि रेलसेट या तीन मुख्य क्षेत्रात कार्यरत आहे..
2025 साली BEML ने विविध पदांसाठी एक महत्त्वपूर्ण भरती जाहिरात केली आहे, ज्यात व्यवस्थापन, तंत्रज्ञान, गैर-कार्यकारी, सुरक्षा व फायर सर्व्हिस आणि आरोग्य सेवांसाठी मोठ्या प्रमाणात संधी दिल्या आहेत…
- एकूण जागा – 680+
1) Assistant Manager
जागा – 11
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Electrical / Electronics / Thermal / Design) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी + 04 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 30 वर्षे पर्यंत
2) Manager
जागा – 02
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Electrical / Industrial) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी + 08 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 34 वर्षे पर्यंत
3) Deputy General Manager
जागा – 09
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Mechanical / Automobile / Electrical) + 16 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 45 वर्षे पर्यंत
4) General Manager
जागा – 03
शैक्षणिक पात्रता – CA / CMA / MBA (Finance) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Electrical / Civil / Transportation) + 19 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 48 वर्षे पर्यंत
5) Chief General Manager
जागा – 03
शैक्षणिक पात्रता – CA / CMA / MBA (Finance) किंवा PG पदवी / PG डिप्लोमा (Personnel Management / HRM) किंवा MBA (HR) किंवा PG डिप्लोमा (HR / IR / MSW) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी + 21 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 51 वर्षे पर्यंत
6) Management Trainee (Mechanical)
जागा – 90
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा – 29 वर्षे पर्यंत
7) Management Trainee (Electrical)
जागा – 10
शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा – 29 वर्षे पर्यंत
8) Security Guard
जागा – 44
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + 02 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 29 वर्षे पर्यंत
9) Fire Service Personnel
जागा – 12
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + 02 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 29 वर्षे पर्यंत
10) Staff Nurse
जागा – 10
शैक्षणिक पात्रता – B.Sc Nursing (60% गुणांसह) किंवा Diploma in Nursing + 2–3 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 30 वर्षे पर्यंत
पगार – साधारणपणे ₹27,000 ते ₹30,000 प्रतिमहिना (सरकारी PSU स्केलनुसार)
Selection Process – उमेदवारांची निवड लिखित परीक्षा / Computer Based Test (CBT) व त्यानंतर कागदपत्रे पडताळणी (Document Verification) याद्वारे केली जाईल..
11) Pharmacist
जागा – 04
शैक्षणिक पात्रता – D.Pharm (60% गुणांसह) + 2–3 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 29 वर्षे पर्यंत
पगार – साधारणपणे ₹27,000 ते ₹30,000 प्रतिमहिना (PSU पे स्केलनुसार)
Selection Process – निवड लिखित परीक्षा / CBT व कागदपत्रे पडताळणी यावर आधारित होईल.
12) Operator
जागा – 440
शैक्षणिक पात्रता – ITI (Fitter / Turner / Welder / Machinist / Electrician इ.) 60% गुणांसह
वयोमर्यादा – 29 वर्षे पर्यंत
13) Service Personnel
जागा – 46
शैक्षणिक पात्रता – Diploma (Mechanical / Electrical) किंवा ITI संबंधित शाखेत
वयोमर्यादा – 29 वर्षे पर्यंत
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- अर्ज फी:
पद 1–7: ₹500 (General/OBC/EWS), SC/ST/PWD: नाही
पद 8–13: ₹200 (General/OBC/EWS), SC/ST/PWD: नाही