• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Tuesday, June 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home PC/Laptop

Amazon आणि Flipkart च्या सेलमध्ये जबरदस्त लॅपटॉप घेण्याचा विचार करताय? पहा यादी

Nandu Patil by Nandu Patil
30/09/2023
Reading Time: 1 min read
0

नमस्कार मित्रांनो स्वागत स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा टेक मराठीच्या एका नवीन आर्टिकल मध्ये. मित्रांनो आपल्याला बऱ्याच गोष्टी खरेदी करायच्या असतात परंतु खरेदी करण्याची योग्य वेळच आपल्याला माहिती नसते. पन चिंता करू नका कारण तुम्ही टेक मराठी पेजला फॉलो केलय. तर मित्रांनो हीच आहे ती योग्य वेळ म्हणजेच आता येणाऱ्या काही दिवसात फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन खूप मोठा सेल सुरु होणार आहे. आणि याच सेल मध्ये जर तुम्ही जबरदस्त लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर मग हा आर्टिकल खास तुमच्यासाठीच आहे.

मित्रांनो big billion days किंवा amazon great indian sale मध्ये जर जबरदस्त लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर मी काही लॅपटॉप suggest करतो जे कि चांगल्या प्राईझ मध्ये तुम्हाला मिळून जातील.

1. जर तुम्हाला 3D सॉफ्टवेअर, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक्स रिलेटेड वर्क्स, civil सॉफ्टवेअर युज करायचे असतील तर 60 हजारांच्या आत हे दोन लॅपटॉप अगदी जबरदस्त आहे.

1. HP Victus
2. Lenovo Ideapad Gaming 3

दोन्हीमध्ये i5 – 12 generetion प्रोसेसर मिळत.
16 GB Ram / 512 GB ssD
सोबतच NVIDIA RTX 3050 graphics कार्ड सुद्धा आहे.

यामध्ये येणारे फिचर्स
• INTEL CORE I5-12450H
• 16GB RAM/512GB SSD
• NVIDIA GEFORCE RTX 3050 •GRAPHICS
• 15.6″ FHD IPS
• 144HZ

2. जर तुम्हाला coding किंवा normal perposes साठी एक चांगला लॅपटॉप पाहिजे असेल तर हा आहे. HONOR MAGICBOOK X14

• यामध्ये मिळणारे फिचर्स
> Intel Core i5-12450H
> 16 GB, 512GB SSD
> Display: 14″ FHD IPS > Anti-Glare Screen
Win 11 Home
> Premium Aluminium Metal Body
> 65W Type-C Power Adapter
> 2-in-1 Fingerprint Power Button

आणि हा फक्त 47 हजारांमध्ये मिळतोय.

3. जर तुम्ही student असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर मग तुम्ही Dell Vostro 3420 हा लॅपटॉप चॉईस करू शकता.

यामध्ये मिळणारे फिचर्स

• Intel Core i3-1215U
• 8 GB, 512GB SSD
• Display: 14.0″ FHD
• Win 11 Home + Office H&S 2021
• Battery backup 7+hrs

35 हजारांमध्ये हा मिळून जातो.

RELATED POSTS

दिवाळी सेलमध्ये Asus च्या Laptop वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, पहा फिचर्स आणि ऑफर किंमत

50 हजारांच्या बजेट मध्ये बेस्ट 3 लॅपटॉप! Best Laptops Under 50k

Lenovo ने लॉन्च केला आहे 32GB चा गेमिंग लॅपटॉप, मिळतोय 10 हजारांपर्यंत कॅशबॅक

माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर आणखी डील्स साठी आपल्या टेक मराठी डील्स या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्या. तेथे मी स्वतः डील्स पोस्ट करत असतो..

धन्यवाद..

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: 60k best laptopAmazon Great Prime Day SaleAmazon OfferAmazon Salebest 5 laptopbest gaming laptopbest laptopbest laptop under 30000best Offer in amazon salebig billion days flipkartdell laptop offerflipkartflipkart salegreat indian salelaptoplaptop dealnandu patiltech marathitechinmarathitop 5 laptop deal
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

PC/Laptop

दिवाळी सेलमध्ये Asus च्या Laptop वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, पहा फिचर्स आणि ऑफर किंमत

07/11/2023
PC/Laptop

50 हजारांच्या बजेट मध्ये बेस्ट 3 लॅपटॉप! Best Laptops Under 50k

29/10/2023
PC/Laptop

Lenovo ने लॉन्च केला आहे 32GB चा गेमिंग लॅपटॉप, मिळतोय 10 हजारांपर्यंत कॅशबॅक

22/06/2023
Gadgets

Xiaomi Pad 6 भारतात लॉन्च, 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील पॉवरफुल फीचर्स

13/06/2023
PC/Laptop

60 हजार रुपयांमध्ये मिळणारे बेस्ट लॅपटॉप! Best Laptop Under 60K

07/06/2023
PC/Laptop

Best Top 5 Laptops Under 30K 🔥 30 हजारांमध्ये मिळणारे जबरदस्त 5 लॅपटॉप

07/06/2023
Next Post

The big billion day sale 2023 या दिवसापासून फ्लिपकार्टचा सर्वात मोठा फेस्टिव्हल सेल सुरू .

IQOO चे हे स्मार्टफोन मिळत आहे फक्त एवढ्या किंमतीत, तूम्ही सुध्दा बघाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Amazon Offer : Oneplus, IQOO च्या 5G स्मार्टफोन्सवर बम्पर ऑफर, पहा लिस्ट

28/05/2023

Vivo T2 Pro 5G Launch: Vivo चा Vivo T2 Pro 5G  हा अप्रतिम स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि किंमत…

22/09/2023

10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!

14/05/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In