• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, June 3, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Top 5

Apple new watch launch: ॲपलच्या दोन नव्या वॉच लॉन्च: जाणून घेऊया काय आहे किंमत आणि फीचर्स

Nandu Patil by Nandu Patil
13/09/2023
Reading Time: 1 min read
0

नुकताच ॲपलचा एक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात Apple ने दोन नव्या वॉच लॉन्च केला आहेत .आणि या वॉच मध्ये कित्येक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

RELATED POSTS

शेअर मार्केट म्हणजे काय ? What is Share Market in Marathi ? Free Course

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

तुमच्या नावावर किती सिमकार्ड सुरू , होईल एका मिनिटात माहिती | Sim Card |check how many sim card active on my name?

ॲपल वॉच अल्ट्रा 2
Apple कंपनीने आपली नवीन अल्ट्रा 2  ही वाच लॉन्च केली आहे .यामध्ये 3000 नीटस चा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात S9 चीप सपोर्ट देण्यात आला आहे. याची स्क्रीन अधिक मोठी आणि अधिक फंक्शनल करण्यात आली आहे .या वॉच मध्ये नवीन मॉड्युलर अल्ट्रा नावाचा वाचफेस  देखील देण्यात आला आहे. ॲपलची ही  वॉच आतापर्यंतची सर्वात जबरदस्त वाचणार आहे.

ॲपल वॉच सिरीज 9
तसेच या कार्यक्रमात लॉन्च झालेली दुसरी वॉच ॲपल वॉच   सिरीज 9 आहे. या ॲपल वॉच सिरीज 9 मध्ये अगदी नवीन S9 SiP चीप देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली याचं डिझाईन मात्र मागच्याच मॉडेल प्रमाणेच असणार आहे. या नव्या Apple watch मध्ये तुम्हाला २००० नीटस ब्राईटनेट देण्यात आली आहे. तसेच यामध्ये नवीन ओएस आणि नवीन फीचर्स देखील देण्यात आले आहे. या वाच मध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो सोबतच आयफोन शोधण्याचे फीचर्स देखील या वॉच मध्ये देण्यात आला आहे.

या दोन्ही वॉच मध्ये मिळणार नवीन जेस्चर

दोन्ही वॉच मध्ये तुम्हाला जबरदस्त फीचर्स देण्यात आला आहे. या वॉच एका हातानेही वापरता याव्यात यासाठी हे नवीन जेस्चर देण्यात आला आहे .ज्यामुळे तुम्ही ज्या हातामध्येही ॲपल वॉच घातली आहे  त्याचं पहिलं बोट केवळ तुमच्या अंगठ्यावर डबल टॅप करून तुम्ही वाचला देखील कमांड करू शकणार आहात. तसेच यामध्ये फोन उचलणे, गाणे बदलणे अशा कित्येक गोष्टीसाठी हे  जेस्चर तुम्हाला वापरता येणार आहे यामुळे ॲपल वॉचचा वापर सोपा आणि सुलभ होणार आहे.

विशेष म्हणजे लेदरचा वापर नाही
या दोन्ही वॉच च्या बाबतीत विशेष सांगायचं झालं तर या दोन्ही वॉचेसच्या लॉन्चिंग वेळी Apple ने एक मोठी घोषणा केली. पर्यावरणाचे रक्षणासाठी कंपनीने एक मोठं पाऊल उचललं. कार्बन इमिशन कमी करण्यासाठी Apple ने आता आपल्या उत्पादनामध्ये लेदर चा वापर करणार नाही असं सांगितला आहे. ॲपल वॉच सिरीज 9 आणि अल्ट्रा 2 च्या कुठल्याही पट्ट्यामध्ये लेदर चा वापर करण्यात आलेला नाही. यासाठी ॲपल ने एक नवीन प्रॉडक्ट देखील लाँच केला आहे. लेदर ऐवजी ॲपल आता त्या प्रॉडक्टचा वापर करणार आहे असे कंपनीने देखील जाहीर केल आहे.

किंमत किती असणार?

Buy JNews
ADVERTISEMENT

यामध्ये तुम्हाला ॲपल वॉच सिरीज 9 ही दोन व्हेरीयंट मध्ये उपलब्ध असणार आहे . तर याच्या GPS व्हेरीयंटची किंमत 399 डॉलर्स असणार आहे तर GPS + Cellular व्हेरीयंट ची किंमत 499 डॉलर्स एवढी असणार आहे . तर ॲपल वॉच अल्ट्रा 2 ची किंमत 799 डॉलर्स एवढी असणार आहे . यात तुम्हाला फक्त GPS+ cellular व्हेरीयंट उपलब्ध असणार आहे.

Tags: Apple eventApple New Watch launchapple watch
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

शेअर मार्केट म्हणजे काय ? What is Share Market in Marathi ? Free Course

14/06/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Top 5

तुमच्या नावावर किती सिमकार्ड सुरू , होईल एका मिनिटात माहिती | Sim Card |check how many sim card active on my name?

06/01/2024
Tech News

How to Lock/Unlock Aadhaar Card: आत्ताच ही सेटिंग ऑन करा , तुमच्या आधार कार्ड चा गैरवापर होणार नाही, बघाच

23/10/2023
Gadgets

Smart TV Offers: घरी आणा हा स्मार्ट टीव्ही! पाहा बेस्ट ऑफर्स

07/10/2023
Gadgets

IQOO चे हे स्मार्टफोन मिळत आहे फक्त एवढ्या किंमतीत, तूम्ही सुध्दा बघाच

02/10/2023
Next Post

Nokia G42 5G फोन झाला लाँच: नोकियाचा 5G स्मार्टफोन जाणून घ्या भारतात या फोनची उपलब्धता आणि किंमत काय

Oneplus 5G फोनवर जबरदस्त ऑफर, कुपन बँक डिस्काउंट आणि महागडे इअरबड मिळताय फ्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024

AIIMS मध्ये 4500 जागांसाठी भरती AIIMS CRE Recruitment 2025

15/01/2025

10 वी पासवर, एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये हॅंडीमन पदासाठी 2216  जागांची.

05/07/2024

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • SSB Sports Quota Bharti 2026: सशस्त्र सीमा बल खेळाडू भरती – 404 जागांसाठी भरती सुरू
  • SSC CGL Bharti 2026 : 12256 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगाभरती
  • BRO Bharti 2026 : सीमा रस्ते संघटना मध्ये 899 जागांसाठी भरती सुरू

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In