Indian Army SSC Tech Entry 2026 ही भारतीय सैन्याची एक महत्त्वाची Short Service Commission (Technical) भरती आहे, ज्याद्वारे बी.ई./बी.टेक पदवीधर मुला – मुलींना Technical Officer (लेफ्टनंट) म्हणून भारतीय सेना मध्ये सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळते.
- एकूण जागा – 381
1) SSC (T)-67 Men
> 350 जागा
SSCW (T)-67 Women
> 29 जागा
2) SSC (W) (Tech) – 01 जागा
3) SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) – 01 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
🔹 SSC (Tech) – पुरुष उमेदवार
• उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE / B.Tech पदवी संबंधित Engineering शाखेत पूर्ण केलेली असावी
किंवा
• Engineering च्या Final Year मध्ये शिकत असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु
• Course Completion Certificate प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी सादर करणे बंधनकारक आहे.
🔹 SSC (Tech) – महिला उमेदवार
• उमेदवाराने BE / B.Tech (Engineering Degree) संबंधित शाखेत पूर्ण केलेली असावी
किंवा
• Final Year Engineering Students अर्ज करण्यास पात्र आहेत (वरील अटी लागू).
🔹 Widows of Defence Personnel (SSC – Non Tech)
• कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate Degree)
📜 वयाची अट (Age Limit)
1) SSC (T) & SSCW (T): उमेदवार 01 October 1999 to 30 September 2006 जन्म झालेला असावा.
Widows of Defence Personnel: 01 ऑक्टोबर 2026 ते 35 वर्षापर्यंत
· ऑनलाईन अर्जाला सुरुवात – 05 जानेवारी 2026
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 04 फेब्रुवारी 2026
• ऑनलाईन अर्जाची फी – फी नाही
• ऑनलाईन अर्जाची लिंक –Apply
• जाहिरात PDF
1) पुरुष – Download
2) महिला – Download
🧠 सेलेक्शन प्रक्रिया (Selection Process)
✅ 1) Application Submission: ऑनलाइन अर्ज भरा.
✅ 2) Shortlisting: Engineering Percentage किंवा Cut-off नुसार.
✅ 3) SSB Interview: Psychological tests + Group tasks + Personal Interview (सुमारे 5-दिवसांचे).
✅ 4) Medical Examination: Indian Army Medical Standards नुसार.
✅ 5) Final Merit List: सर्व टप्पे उत्तीर्ण झाल्यावर अंतिम यादी.













