Indian Air Force (IAF) मध्ये Agniveervayu (Intake 01/2027) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही १२ वी उत्तीर्ण असाल आणि देशसेवेची आवड असेल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
खाली या भरतीची सर्व महत्त्वाची Details दिली आहे:
Important Dates
• Online Application Start Date: 12 January 2026
• Last Date to Apply: 01 February 2026
• Online Exam Date: 30 March 2026
- पद – अग्निवीरवायु इनटेक 01/2027
Eligibility Criteria (पात्रता)
1. Educational Qualification
उमेदवाराने खालीलपैकी कोणतीही एक शैक्षणिक अट पूर्ण करणे आवश्यक आहे:
• Science Subjects:
• 12 मधे Maths, Physics आणि English हे विषय असणे आवश्यक आहे.
• एकूण (Aggregate) किमान 50% Marks असावेत आणि English मध्ये स्वतंत्रपणे 50% Marks असणे अनिवार्य आहे.
• Diploma Holders:
• Engineering मधील 3 वर्षांचा Diploma (Mechanical, Electrical, Electronics, IT इ.) 50% Marks सह पूर्ण असावा.
• Other than Science Subjects:
• कोणत्याही शाखेतील (Arts, Commerce, Science) 10+2 उत्तीर्ण, किमान 50% Marks सह.
2. Age Limit (वयोमर्यादा)
• उमेदवाराचा जन्म 01 January 2006 ते 01 July 2009 या दरम्यान झालेला असावा.
3. Physical Standards
• Height: Male (152.5 cm) | Female (152 cm).
• Chest: किमान 5 cm चा विस्तार (Expansion) होणे आवश्यक आहे.
• ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply
• जाहिरात PDF- Click Here
Selection Process (निवड प्रक्रिया)
ही निवड प्रक्रिया एकूण ३ Stages मध्ये पूर्ण होईल:
1. Phase-I (Online Test): यामध्ये Objective type प्रश्न विचारले जातील.
• Science Subjects साठी: English, Physics आणि Maths.
• Other than Science साठी: English आणि RAGA (Reasoning & General Awareness).
2. Phase-II (Physical Fitness Test): धावणे (Running), Push-ups, Sit-ups आणि Squats ची चाचणी घेतली जाईल.
3. Phase-III (Medical Examination): हवाई दलाच्या नियमांनुसार वैद्यकीय तपासणी केली जाईल.
Salary and Benefits (पगार आणि लाभ)
Agniveervayu म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना 4 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाईल:
• Monthly Package: पहिल्या वर्षी ₹30,000 पासून सुरुवात होऊन चौथ्या वर्षापर्यंत ₹40,000 पर्यंत वाढेल.
• Seva Nidhi Package: 4 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर सुमारे ₹10.04 Lakhs दिले जातील.
• Skill Certificate: सेवेनंतर भारत सरकारकडून अग्निवीर स्किल सर्टिफिकेट दिले जाईल.
• Permanent Commission: कामगिरीच्या जोरावर 25% उमेदवारांना Indian Air Force मध्ये Regular केडरमध्ये सामावून घेतले जाईल.
How to Apply? (अर्ज कसा करावा)
1. सर्वात आधी agnipathvayu.cdac.in या Official Website वर जा.
2. तुमचा चालू असलेला Mobile Number आणि Email ID वापरून Registration करा.
3. Application Form मधील सर्व Details काळजीपूर्वक भरा.
4. Required Documents (Photo, Signature, Left Thumb Impression) अपलोड करा.
5. Application Fee (₹500 + GST) ऑनलाइन भरा.
6. Form Submit केल्यानंतर त्याची Printout काढून ठेवा.













