RRB Section Controller Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेभरती (Railway Recruitment Board – RRB) ने Section Controller पदासाठी २०२५ मध्ये ३६८ जागा प्रसिद्ध केल्या आहेत.
या भरतीसाठी अर्ज सुरू आहेत आणि अर्जाची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर २०२५ आहे.
खाली संपूर्ण तपशील दिले आहेत ज्यामुळे उमेदवारांना अर्ज करताना अडचणी येऊ नयेत..
- एकुण जागा – 368 1) पद – सेक्शन कंट्रोलर जागा – 368
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
- वयोमर्यादा – 20 ते 33 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट)
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
•अर्ज शुल्क
सामान्य / OBC / EWS : ₹500/-
SC / ST / PwBD / महिला / अन्य सुट : ₹250/-
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
14 ऑक्टोबर 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- जाहिरात PDF – Download
- Selection Process (निवड प्रक्रिया)
निवड प्रक्रिया काही टप्प्यांत विभागली आहे:
- लेखन (Computer Based Test / CBT / Online Exam)
- दस्तावेज सत्यापन (Document Verification / DV
- वैद्यकीय तपासणी (Medical Examination / Fitness Test)
- अंतिम Merit सूची / नियुक्ती