Agniveervayu Sport Quota Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो इंडियन एअरफोर्स म्हणजेच भारतीय वायुदलात स्पोर्ट कोट्यातून अग्निर्वायू या पदासाठी भरती निघालेली आहे…
तेव्हा या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
Agniveervayu Sport Quota Bharti 2025
- एकुण जागा – दिलेली नाही
- पद – अग्निविरवायू (Sport)
> जागा – • शैक्षणिक पात्रता – i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/ Automobile/Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (जाहिरात PDF पहा)
- वयोमर्यादा – जन्म 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान झालेला असावा
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी – 100 रुपये
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
20 August 2025 (सायं 5 पर्यंत) - ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- जाहिरात PDF – Download