Central Bank Of India Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने जुलै २०२५ मध्ये आपल्या वेबसाईटवर ४५०० अप्रेंटिस पदांसाठी ओपन भरती जाहीर केली आहे. आणि याच्या अर्जासाठी खूपच कमी कालावधी असणार आहे त्यामुळे या भरतीची सर्व माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
Central Bank of India Bharti 2025
- एकूण जागा – 4500
- पद – अप्रेंटिस
> जागा – 4500
- शैक्षणिक पात्रता: भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक .
वयोमर्यादा : २० ते २८ वर्षे (३१ मे २०२५ रोजी)
आरक्षित वर्गांनुसार वयोमर्यादेत सूट – उदा. SC/ST (५ वर्ष), OBC (३ वर्ष) सूट
💰 अर्ज फी
SC/ST/EWS/महिला साठी 600 रुपये
PwBD साठी 400 रुपये
General/OBC साठी 800 रुपये
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
25 जुन 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
- जाहिरात PDF : Download
📝 निवड प्रक्रिया (Selection Process)
- ऑनलाइन परीक्षा (CBT): 100 गुण, 100 प्रश्न, 1 तास; शिक्षण, निर्गमन, संगणक, इंग्रजी वबँकी क्षेत्र/उत्पादनांवर आधारित
विभागानुसार: Quantitative, Reasoning, Computer, English, Retail Products, Asset Products, Investment Products, Insurance Products
चुका केल्यास कोणतीही निगेटिव्ह मार्कींग नाही - स्थानिक भाषा चाचणी: ज्या राज्यात ट्रेनिंग घ्यायची आहे, त्यात स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक
- कागदपत्रे तपासणी व चिकित्सा तत्परता, डिजिटल कॉन्ट्रॅक्ट स्वीकृती यावर अंतिम निर्णय
💸 प्रशिक्षण व वेतन
- अवधी: १२ महिने ट्रेनिंग
- मासिक स्टायपेंड: ₹१५,०००
- इतर भत्ते: प्रवास भत्ता (Sleeper class ट्रेन/लोकल वाहतूक x रक्कम), वैद्यकीय भत्ता (स्थितीवर अवलंबून)
✅ अर्ज प्रक्रिया – सोप्या टप्प्यात
- NATS पोर्टल (nats.education.gov.in) वर प्रथम स्वत:ची नोंदणी करा
- त्यानंतर Central Bank च्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज करा, विविध कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करा
- फी भरा (ऑनलाइन) – २५ जूनपर्यंत
- परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीमध्ये सहभागी व्हा
- डॉक्युमेंट्स पडताळणी पूर्ण करा, आणि डिजिटल ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट स्विकाराल्यानंतर ट्रेनिंग सुरू होईल
📚 परीक्षा स्वरुप
प्रश्न: 100
गुण: 100
कालावधी: 60 मिनिटे
विषय : गणित, तर्कशक्ति, संगणक, इंग्रजी, वॅंका उत्पादन, असेट, इन्व्हेस्टमेंट व बीमा उत्पादनांचे मूलभूत ज्ञान