Indian Army TES Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो Indian Army Technical Scheme Course 54 ( january 2026 ). मित्रांनो इंडियन आर्मीच्या 10 + 2 टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स 54 साठी ही भरती निघालेली आहे. यासाठी ट्रेनिंग मध्ये 56 हजार रुपये प्रति महिना एवढा पगार दिला जातो. जे विद्यार्थी Physics, Chemistry Chemistry, Mathematics या विषयांसह 12वी पास झालेत ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीची सिलेक्शन प्रोसेस, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…
Indian Army TES Bharti 2025
- एकुण जागा – 90
- पद – 10 + 2 टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स
> जागा – 90
- शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह 12वी पास PCM ( Physics, Chemistry, Maths ) + JEE ( Mains) 2025 दिलेली असावी
- वयोमर्यादा – 02 जुलै 2006 ते 01 जुलै 2009 दरम्यान जन्म
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी – फी नाही
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
12 जून 2025 (12 PM) - Selection Process (निवड प्रक्रिया)
- Shortlisting Of Applications – अर्जाची छाननी
- SSB INTERVIEW – सेवा निवड मंडळ मुलाखत
- Medical Examination – वैद्यकीय तपासणी
- Merit List & Joining – गुणवत्ता यादी व प्रवेशपत्र
- ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
- इतर सर्व डिटेल जाहिरात : Download