CISF Sport Quota Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती निघालेली आहे. हेड कॉन्स्टेबल GDया पदासाठी ही भरती होत असून महिला व पुरुष दोघेही अर्ज करू शकतात…
या भरतीची सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
CISF Sport Quota Bharti 2025
- एकूण जागा – 403
1. पद – हेड कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
> जागा – 403
- शैक्षणिक पात्रता – 12वी पास + खेळ, क्रीडा, आणि ॲथलेटिक्स मध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व
- पगार – ₹25,500 ते 81,100 + इतर भत्ते
- वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे
( SC/ST: 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट ) - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC साठी 100 रुपये
> SC/ST/महिला साठी फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
06 जून 2025 - Selection Process (निवड प्रक्रिया)
1. Document Verification
2. Sport Trial
3. Medical Examination - ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download