• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, May 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Google pixel 8: गुगलचे नवीन पिक्सेल 8 आणि पिक्सेल 8 प्रो हे स्मार्टफोन लॉन्च; किंमत आणि फीचर्स बघाच

Nandu Patil by Nandu Patil
05/10/2023
Reading Time: 1 min read
0

मित्रांनो नमस्कार गुगलने त्यांचे दोन नवीन बहुचर्चित स्मार्टफोन लॉन्च केले आहेत .मेड बाय गुगल या इव्हेंट मध्ये हे पिक्सल चे नवीन सिरीज मधले नवे फोन लॉन्च करण्यात आले आहे.
या सिरीज मध्ये नवीन G3 टेन्सोर चिप असणार आहे .तसेच संपूर्ण फोन मध्ये  एआय फीचर्स देण्यात आले आहेत.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

Google pixel 8मध्ये नवीन प्रकारचा अक्वा  डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. तसेच पिक्सेल 8 प्रो मध्ये सुपर एक्वा डिस्प्ले देण्यात आला आहे .पिक्सेलच्या या नवीन सिरीज मध्ये विविध प्रकारचे कलर ऑप्शन देखील देण्यात आले आहे .तसेच या फोनमध्ये तुम्हाला टेम्परेचर सेंसर देखील देण्यात आला आहे.

या फोनचा कॅमेरा कसा आहे?

तर मित्रांनो पिक्सेल 8 प्रो या स्मार्टफोनमधील कॅमेरा अपडेट करण्यात आला आहे .कमी प्रकाशात देखील चांगले फोटो घेणे  तुम्हाला शक्य होणार आहे. तसेच अधिक नॅचरल स्किन टोन देखील यात देण्यात आला आहे. असे फीचर्स या मोबाईल मध्ये देण्यात आले आहे.
तसेच या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना बॅकग्राऊंड व्हॉईस नाहीसा करण्यासाठी देखील एक खास फिचर्स देखील देण्यात आला आहे .तसेच यामध्ये कित्येक प्रो फिचर्स देखील तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले आहेत.

Google pixel 8 काय आहे किंमत?

मित्रांनो पिक्सेल 8 च्या आजच्या बेस्ट मॉडेलची किंमत या ठिकाणी तुम्हाला 699 डॉलर्स तर भारतीय मार्केट नुसार(58,000) असू शकते .तर पिक्सेल 8 प्रो या स्मार्टफोनच्या बेस्ट मॉडेल ची किंमत 999 डॉलर तर भारतीय मार्केट नुसार(83,000 )एवढी असू शकते.

तर मित्रांनो गुगलच्या नवीन स्मार्टफोन बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: Google pixel 8Google pixel smartphone
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

Vivo V29 आणि Vivo V29 Pro भारतात लाँच; किंमत आणि फीचर्स बघाच

Big Offer : Amazon सेल मध्ये फक्त अर्ध्या किमतीत मिळतायत iQOO चे जबरदस्त फिचर्सवाले बेस्ट 5G स्मार्टफोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

मोबाईल हरवल्यास लगेच हे एक काम करा! नाहीतर होईल मोठे नुकसान.

25/01/2023

20 हजारांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन घेऊन आलाय Oppo, पहा फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

27/10/2023

जून मध्ये लॉन्च होणार OnePlus आणि Samsung चे जबरदस्त स्मार्टफोन! 200MP कॅमेरा

30/05/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • 10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!
  • GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती
  • Bombay High court Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In