• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, February 25, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Vivo T2 Pro 5G Launch: Vivo चा Vivo T2 Pro 5G  हा अप्रतिम स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि किंमत…

Nandu Patil by Nandu Patil
22/09/2023
Reading Time: 1 min read
0

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये . या आर्टिकल मध्ये आपण Vivo चा Vivo T2 Pro 5G  हा नवीन स्मार्टफोन लॉन्च झाला आहे . याच स्मार्टफोन बद्दल आपण या आर्टिकल मध्ये  सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

Vivo ने 22 सप्टेंबर रोजी भारतात त्यांचा नवीनतम 5G स्मार्टफोन लॉन्च करत आहे, ज्याचे नाव Vivo T2 Pro 5G असे आहे.  हा स्मार्टफोन आज लॉन्च होणार आहे. Vivo चा Vivo T2 Pro 5G हा फोन कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाणार आहे .  हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट, अधिकृत स्टोअर्स आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर देखील विकला जाईल.  चला तर मंडळी जाणून  घेऊया Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन च्या फीचर्स बद्दल विशेष अशी माहिती…

Vivo T2 Pro 5G चे फीचर्स

Vivo T2 Pro 5G या  स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह 3D कर्व डिस्प्ले तुम्हाला मिळतो.  कर्व डिस्प्ले व्यतिरिक्त, ते खूप स्लिम देखील दिसते.  याशिवाय या फोनच्या कडाही कर्व दिसतात.  मागील बाजूस कॅमेरा मॉड्यूलमध्ये आर्क लाइट  देखील देण्यात आला आहे.
विवो टी२ प्रो ५जी फोनमध्ये तुम्हाला ६.३८ इंचाचा ३डी कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिली मिळतो, जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाइल अँड्रॉइड १३ वर लाँच होणार आहे सोबतच जोडीला प्रोेसेसिंगसाठी मीडियाटेक डायमेंसीटी ७२०० ऑक्टाकोर चिपसेट दिला गेला आहे.
पावर बॅकअपसाठी  Vivo T2 Pro 5G या  स्मार्टफोन मध्ये ५,०००एमएएचच्या बॅटरी देण्यात आली आहे . तसेच चार्जिंगसाठी ह्यात 66W  सुपरवूक टेक्नॉलॉजी चार्जर देण्यात आला आहे ज्या द्वारे तुम्ही अवघ्या 22 मिनिटात 50 टक्के चार्जिंग करू शकणार आहात. फोनमध्ये ड्युअल सिम ५जी, ब्लूटूथ, वाय-फाय, ३.५एमएम जॅक, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक फीचर्स मिळतात.

Vivo T2 Pro 5G कॅमेरा

Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये 64MP चा  OIS  कॅमेरा देण्यात आला आहे . ज्यामुळे तुमचे फोटो एकदम भारी येतात .  फोनमध्ये 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB अंतर्गत स्टोरेज वेरिएंटसह MediaTek Dimensity 7200 SoC मिळते.यात 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच चार्जिंगसाठी ह्यात सुपरवूक टेक्नॉलॉजी देखील आहे.

Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन ची किंमत किती ?
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोनच्या किमती बद्दल सांगायचे झाले तर भारतीय मार्केटमध्ये या स्मार्टफोनची किंमत 8/128 या व्हेरियंट ची किंमत 23,999 तर 8/256  बेस व्हेरिएंटसाठी 24,999 रूपये एवढी आहे.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.




Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: vivi t2 proVivo Latest Updatevivo new smartphone
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

15/12/2023
Next Post

Jio आणि Vi मध्ये जोरदार टक्कर! या प्लॅन मध्ये होतोय युजर्सचा खूप मोठा फायदा, Jio Vs Vi

Vivo Y17s Smartphone: 12 हजार मध्ये 12 GB रॅम ,50 MP कॅमेरा, जाणून घेऊया संपूर्ण माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती Indian Railway Recruitment 2024

7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती Indian Railway Recruitment 2024

30/07/2024

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) 749 जागांसाठी भरती

16/01/2025

Bombay High court Recruitment 2025

27/08/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) भरती 2026
  • 🚆 Western Railway Bharti 2026 – 5349 Apprentice जागांसाठी मेगाभरती 
  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In