• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, February 28, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Tecno Fantom V Fold; आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Nandu Patil by Nandu Patil
12/04/2023
Reading Time: 1 min read
0

मित्रांनो भारतीय बाजारात फोल्डेबल स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या खूपच कमी आहेत. अशातच किंमत कमी असल्यामुळे टेक्नोचा Tecno Fantom V Fold हा स्मार्टफोन बाकी कंपन्याना टक्कर देणारा ठरू शकतो.

RELATED POSTS

How to Change Gmail Address ? in Marathi

Diwali Special Photo Prompt

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

Tecno Fantom V Fold : टेक्नोने भारतात त्यांचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे. हा फोन सॅमसंग, विवो, ओप्पोच्या फोल्डेबल स्मार्टफोनला टक्कर देणार असल्याच बोललं जात आहे. एकीकडे सॅमसंगचे फोल्डेबल स्मार्टफोन खूपच महाग आहे तर दुसरीकडे टेक्नोच्या या स्मार्टफोनची किंमत सॅमसंग पेक्षा अर्धीच आहे. त्यामुळे हा टेक्नोचा फोन युसर्सच्या मनात जागा निर्माण करू शकतो. एवढंच नाही तर सुरक्षित्तेसाठी या स्मार्टफोन सोबत एक फायबर केस मोफत दिल जात आहे. चला तर पाहूया या स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि सर्वकाही…

Tecno Fantom V Fold :

  1. या फोनमध्ये 7.85 इंचेस ची डिस्प्ले स्क्रीन दिलेली आहे. यामध्ये स्क्रीन कंटेन्ट च्या हिशोबाने आपल्या-आप 10Hz पासून ते 120Hz पर्यंत स्विच केला जातो. त्यासोबतच या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा देण्यात आले आहे.
  2. या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप डायमेनसिटी 9000+ चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये 12 GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आले आहे.
  3. यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे त्यासोबतच 13MP चा अल्ट्रावाईड आणि 50MP चा पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  4. या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. आणि यासोबतच 45w फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
  • किंमत

Tecno Fantom V Fold या स्मार्टफोनची किंमत 88,888 इतकी आहे. कंपनी यामध्ये फक्त एकच वेरियंट विकणार आहे. याचा सेल आजपासून लाईव्ह होणार आहे. हा स्मार्टफोन स्पेसिअल डिस्काउंट सोबत 77,777 रुपयामध्ये विकत घेऊ शकता. या पद्धतीने हा भारतातील सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यासोबतच HDB बँक कार्डवर खरेदी केल्यास 5000 रुपयांचा वेगळा डिस्काउंट दिला जाईल. या फोनला ऑनलाईन – ऑफलाईन रिटेल स्टोरला खरेदी करू शकता.

मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या पेजला लाईक करा आणि अशाच इतर टेक्निकल माहितीसाठी फॉलो नक्की करा..
धन्यवाद.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: nandu patiltech marathiTechno Mobiletechno phantom fold v
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

How to Change Gmail Address ? in Marathi

28/12/2025
Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
Next Post

Laptop Vs Desktop - लॅपटॉप घ्यावा की डेस्कटॉप, कोणता चांगला आहे आणि का?

सॅमसंगचा हा जबरदस्त 5G स्मार्टफोन होतोय 17 एप्रिलला लॉन्च, पहा किंमत आणि फिचर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

जून मध्ये लॉन्च होणार OnePlus आणि Samsung चे जबरदस्त स्मार्टफोन! 200MP कॅमेरा

30/05/2023

Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 – संपूर्ण माहिती

19/02/2026

Thane Mahanagarpalika Recruitment 2025

24/08/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) भरती 2026
  • 🚆 Western Railway Bharti 2026 – 5349 Apprentice जागांसाठी मेगाभरती 
  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In